Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav: What was the price of soybean in the market on Sunday? Read in detail | Soybean Bajar Bhav : रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची एकूण आवक (Soybean Arrival) १ हजार १०९ क्विंटल नोंदली गेली. जळकोटमध्ये पांढऱ्या सोयाबीनला सर्वोच्च दर ४ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल मिळाला.

तर अजनगाव सुर्जीमध्ये सर्वाधिक आवक ६६३ क्विंटल नोंदली गेली. पैठणसह इतर बाजारांमध्ये पिवळ्या सोयाबीनचा दर ३,७०० ते ३,८२१ रुपयांपर्यंत होता.(Soybean Arrival)

आज (२६ ऑक्टोबर) रोजी सर्वाधिक आवक अजनगाव सुर्जी बाजारात झाली ६६३ क्विंटल, तर सर्वात कमी आवक पैठणमध्ये ११ क्विंटल नोंदली गेली.(Soybean Arrival)

जळकोट बाजारातील पांढऱ्या सोयाबीनचा दर सर्वात जास्त होता; किमान ४,३०० ते कमाल ४,६०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर ४,४५० रुपये.

अजनगाव सुर्जीच्या पिवळ्या सोयाबीनचा दर ३,२०० ते ४,१५५ रुपयांपर्यंत होता, सरासरी दर ३ हजार ७०० रुपये.

सिल्लोड बाजारात दर ४ हजार ते ४ हजार १०० रुपये, सरासरी ४ हजार १०० रुपये नोंदले गेले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतआवक (क्विंटल)किमान दर (रु.)जास्तीत जास्त दर (रु.)सर्वसाधारण दर (रु.)
सिल्लोड---35400041004100
जळकोटपांढरा385430046004450
पैठणपिवळा11359039163821
अजनगाव सुर्जीपिवळा663320041553700
शेवगावपिवळा------------

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Seed Treatment : बीजप्रक्रिया करा, रोग टाळा; रब्बी पिकांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Web Title : सोयाबीन बाजार भाव: रविवार को बाजार में क्या भाव मिला? विस्तार से जानिए

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में सोयाबीन की कुल आवक 1109 क्विंटल रही। जलगाँव में सफेद सोयाबीन का अधिकतम मूल्य ₹4450/क्विंटल रहा। अजनगाँव सुर्जी में सबसे अधिक 663 क्विंटल आवक हुई। पैठण सहित अन्य बाजारों में पीला सोयाबीन ₹3700-₹3821 में बिका।

Web Title : Soybean Market Price: What rates were received on Sunday?

Web Summary : Soybean arrival totaled 1109 quintals across Maharashtra markets. Jalgaon saw the highest price for white soybean at ₹4450/quintal. Ajangaon Surji had the highest arrival at 663 quintals. Yellow soybean traded between ₹3700-₹3821 in Paithan and other markets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.