Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी? वाशिममध्ये दरांनी मोडला विक्रम वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी? वाशिममध्ये दरांनी मोडला विक्रम वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav: Soybean prices up again? Prices break record in Washim Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी? वाशिममध्ये दरांनी मोडला विक्रम वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला पुन्हा तेजी? वाशिममध्ये दरांनी मोडला विक्रम वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज (८ जानेवारी) रोजी संमिश्र चित्र पाहायला मिळाले. ४५ हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक असूनही काही बाजारांत दरात चांगली सुधारणा झाली आहे. पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असून वाशीम, मंगरुळपीर, जालना आणि लातूर बाजारांत भाव वाढल्याचे दिसून आले.(Soybean Arrival)

आवकेत वाढ

आजच्या आवकेत लातूर बाजार आघाडीवर राहिला. लातूरमध्ये १०,९२४ क्विंटल, तर जालना येथे ३,५३६ क्विंटल आणि अमरावतीमध्ये ५,४६६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याशिवाय अकोला (३,८०८), वाशीम (३,३००), चिखली (२,७५०) आणि मंगरुळपीर (२,०७५) या बाजारांतही मोठ्या प्रमाणात आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आजची आवक वाढली आहे.(Soybean Arrival)

पिवळ्या सोयाबीनला जोरदार मागणी

पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून आली. लातूर, जालना, वाशीम, मंगरुळपीर, उमरेड, यवतमाळ, अकोला, चिखली आणि अहमदपूर या बाजारांत पिवळ्या जातीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले. व्यापाऱ्यांकडून दर्जेदार, चमकदार व कमी ओलावा असलेल्या पिवळ्या सोयाबीनला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले.

कोणत्या बाजारात दर वाढले?

आज काही बाजारांत सोयाबीनचे दर उल्लेखनीयरीत्या वाढले.

वाशीम बाजारात कमाल दर ६,३७५ रुपये नोंदवला गेला, तर सर्वसाधारण दर ५,८०० रुपये राहिला.

मंगरुळपीर येथे कमाल दर ६,०३० रुपये, सरासरी ५,६०० रुपये नोंदविण्यात आली.

जालना बाजारात कमाल दर ५,३५५ रुपये, तर लातूर व नागपूरमध्ये ५,१२५ रुपयांपर्यंत दर गेले.

लासलगाव-निफाड (पांढरा सोयाबीन) येथेही सरासरी दर ५,०७१ रुपये राहिला.

यामुळे काही बाजारांत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दबाव असलेले बाजार

दुसरीकडे, सोलापूर, वरूड, काटोल, जामखेड आणि लातूर-मुरुड या बाजारांत कमी दर्जाच्या मालामुळे किंवा जास्त आवकेमुळे दरावर दबाव दिसून आला. काही ठिकाणी किमान दर ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये इतके खाली आले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2026
जळगाव---क्विंटल298532853285328
चंद्रपूर---क्विंटल103444548954795
मानोरा---क्विंटल438410049264608
धुळेहायब्रीडक्विंटल10464546954645
सोलापूरलोकलक्विंटल364300050604900
अमरावतीलोकलक्विंटल5466465050004825
जळगावलोकलक्विंटल64466049004900
नागपूरलोकलक्विंटल1002440051254943
हिंगोलीलोकलक्विंटल800450050004750
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल267460051205071
लातूरपिवळाक्विंटल10924460051254950
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल166365049504100
जालनापिवळाक्विंटल3536420053555355
अकोलापिवळाक्विंटल3808410049454770
यवतमाळपिवळाक्विंटल1226420052754737
मालेगावपिवळाक्विंटल39475148814880
चिखलीपिवळाक्विंटल2750365051254380
वाशीमपिवळाक्विंटल3300443563755800
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600465050354850
उमरेडपिवळाक्विंटल1857400052504850
भोकरपिवळाक्विंटल23380048004300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल224440049004650
जिंतूरपिवळाक्विंटल86469048754750
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1050440051004750
मलकापूरपिवळाक्विंटल935427550004810
दिग्रसपिवळाक्विंटल395399049004785
जामखेडपिवळाक्विंटल222400049004450
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल15460049514775
वरूडपिवळाक्विंटल286330051004423
देउळगाव राजापिवळाक्विंटल45400050014842
नांदगावपिवळाक्विंटल11484648744846
अहमहपूरपिवळाक्विंटल1337400050114849
औराद शहाजानीपिवळाक्विंटल571452049604740
मुरुमपिवळाक्विंटल206390148464557
सेनगावपिवळाक्विंटल126440049004600
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2075450060305600
बुलढाणापिवळाक्विंटल150450050004750
घाटंजीपिवळाक्विंटल100370051004800
काटोलपिवळाक्विंटल264350048684460
पुलगावपिवळाक्विंटल106415550514700
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल336385048604650

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनची चलती; काही बाजारांत 'इतक्या' हजार रुपयांचा भाव वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतों में फिर उछाल: वाशिम बाजार में रिकॉर्ड मूल्य

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतों में मिला-जुला रुख दिखा। वाशिम में ऊंची कीमतें दर्ज की गईं। लातूर, जालना, वाशिम में पीले सोयाबीन की मांग बढ़ी। आवक बढ़ी, लेकिन गुणवत्ता ने कुछ बाजारों में दरों को प्रभावित किया।

Web Title : Soybean Prices Rise Again: Record Prices in Washim Market

Web Summary : Soybean prices show mixed trends across Maharashtra markets. Washim recorded high prices. Yellow soybean demand increased in Latur, Jalna, Washim. Arrivals increased, but quality affected rates in some markets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.