Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर स्थिर, पण आवक घटली; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर स्थिर, पण आवक घटली; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी

latest news Soybean Bajar Bhav : Soybean prices stable, but arrivals decreased! Yellow variety in highest demand | Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर स्थिर, पण आवक घटली; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर स्थिर, पण आवक घटली; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमधील आज (३१ ऑक्टोबर) रोजी एकूण सोयाबीनची आवक(Soybean Arrival) ५७ हजार ३६९ क्विंटल इतकी झाली आहे.

मागील काही दिवसांच्या तुलनेत आज आवकेत(Soybean Arrival) घट होताना दिसली. दरांमध्ये मोठे चढ-उतार नसले तरी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी पाहायला मिळाली.

आवक घटली पण दर स्थिर

दिवाळीनंतर काही बाजार समित्यांमध्ये आवक(Soybean Arrival) वाढली होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा व थंड हवामानाचा परिणाम शेतमालाच्या वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे आज आवक सुमारे १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे.

दरस्थिती

राज्यात आज सोयाबीनचा सर्वसाधारण दर ४ हजार ९० रुपये प्रती क्विंटल होता. काही बाजारांत उच्च दर्जाच्या पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ४ हजार ५६० ते ५ हजार ५० रुपये प्रती क्विंटलपर्यंत भाव मिळाला.

लातूर: २५,९११ क्विंटल आवक, दर ४,३२१– ४,५६० रुपये, सरासरी ४,४०० रुपये

अकोला: २,९५३ क्विंटल, सरासरी ४,३०० रुपये

चिखली: १,३८० क्विंटल, उच्च दर ५,०५० रुपये आजचा सर्वाधिक भाव

हिंगोली: १,५२० क्विंटल, सरासरी ४,१२५ रुपये

माजलगाव: २,६२६ क्विंटल, सरासरी ४,१२५ रुपये

पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी

पिवळ्या जातीच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी दिसून आली. लातूर, चिखली, जिंतूर, आणि निलंगा येथे या जातीच्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर, लोकल आणि डॅमेज प्रकारांना तुलनेने कमी दर मिळाले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/10/2025
माजलगाव---क्विंटल2626350043504125
चंद्रपूर---क्विंटल45347038703700
राहूरी -वांबोरी---क्विंटल11405142004125
सिल्लोड---क्विंटल19410041004100
तुळजापूरडॅमेजक्विंटल1650430043004300
धुळेहायब्रीडक्विंटल132367541914050
सोलापूरलोकलक्विंटल356340044804200
अमरावतीलोकलक्विंटल3339365042003925
जळगावलोकलक्विंटल352330042754245
नागपूरलोकलक्विंटल449380042514138
हिंगोलीलोकलक्विंटल1520387543754125
परांडानं. १क्विंटल4400040004000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल75420044904451
जळकोटपांढराक्विंटल687425044214355
लातूरपिवळाक्विंटल25911432145604400
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल29390044004150
अकोलापिवळाक्विंटल2953400044204300
चिखलीपिवळाक्विंटल1380395050504500
हिंगणघाटपिवळाक्विंटल6160270043903400
बीडपिवळाक्विंटल378390044514300
पैठणपिवळाक्विंटल15377641714100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल545360042003900
जिंतूरपिवळाक्विंटल532340044004150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100365043204050
मलकापूरपिवळाक्विंटल2240310044703840
सावनेरपिवळाक्विंटल155370043384175
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल68402545114285
शेवगावपिवळाक्विंटल19370040003700
परतूरपिवळाक्विंटल66425044154350
नांदगावपिवळाक्विंटल16339943514350
गंगापूरपिवळाक्विंटल83328538003700
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल3394139413941
निलंगापिवळाक्विंटल420380044804250
चाकूरपिवळाक्विंटल77400143414213
किनवटपिवळाक्विंटल30380041003975
मुरुमपिवळाक्विंटल691370043904120
उमरगापिवळाक्विंटल41330043504123
पालमपिवळाक्विंटल125445144514451
बुलढाणापिवळाक्विंटल900360043113955
उमरखेडपिवळाक्विंटल270385040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल440385040003950
राजूरापिवळाक्विंटल80360040803920
काटोलपिवळाक्विंटल615305042753850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल75300043053500
पुलगावपिवळाक्विंटल594292545514270
देवणीपिवळाक्विंटल93390045094204

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : 'या' बाजारात सोयाबीनला फक्त ३,३०० रुपये भाव; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतें स्थिर, आवक घटी; पीले किस्म की भारी मांग

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की आवक घटकर 57,369 क्विंटल हो गई। कीमतें स्थिर रहीं, लेकिन पीले सोयाबीन की किस्मों की भारी मांग रही, चिखली में ₹5,050 प्रति क्विंटल तक बिकी। राज्य भर में औसत कीमतें ₹4,090 प्रति क्विंटल के आसपास रहीं। मौसम के कारण परिवहन में कमी से आवक प्रभावित हुई।

Web Title : Soybean Prices Stable, Arrivals Decline; Yellow Variety in High Demand

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets decreased to 57,369 quintals. While overall rates remained stable, yellow soybean varieties saw high demand, fetching up to ₹5,050 per quintal in Chikhli. Average prices across the state hovered around ₹4,090 per quintal. Reduced transport due to weather impacted arrivals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.