Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात तेजी; 'या' बाजारात भावाने गाठला उच्चांक वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात तेजी; 'या' बाजारात भावाने गाठला उच्चांक वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean prices rise; Prices hit record high in 'this' market Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात तेजी; 'या' बाजारात भावाने गाठला उच्चांक वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात तेजी; 'या' बाजारात भावाने गाठला उच्चांक वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात सध्या तेजीचे वातावरण कायम असून, आज (२० जानेवारी) रोजी एकूण सुमारे २८ हजार १२३ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली.

आवक मर्यादित असतानाच तेल गिरण्या व व्यापाऱ्यांकडून जोरदार मागणी कायम राहिल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. काही ठिकाणी तर सोयाबीनने ६ हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. (Soybean Arrival)

कोणत्या जातीला सर्वाधिक मागणी?

सध्या पिवळा सोयाबीन सर्वाधिक मागणी मिळत आहे.

पिवळ्या जातीला ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये सरासरी दर

चांगल्या प्रतीच्या मालाला अधिक दर

उच्च दर मिळालेले बाजार

यवतमाळ – ६,००० रु. (पिवळा)

बाभुळगाव – कमाल ६,०७० रु.

मुरुम – ५,५२२ रु.

दिग्रस – ५,४५५ रु.

लासलगाव (निफाड) – ५,४०० रु. (पांढरा)

लोकल सोयाबीन (सोलापूर, अमरावती, नागपूर) येथेही चांगला भाव दिसून आला.

कुठे आवक घटली?

अनेक बाजार समित्यांमध्ये आवक अत्यल्प असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे दर टिकून आहेत.

अल्प आवक या बाजारात

धुळे – १० क्विंटल

पैठण – ३ क्विंटल

परतूर – २३ क्विंटल

देवणी – ११० क्विंटल

सोनपेठ – १३ क्विंटल

राहता – २८ क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबीन बाजारभाव

(20/01/2026)

बाजार समितीजात/प्रतआवक (क्विंटल)किमान दर (₹)कमाल दर (₹)सरासरी दर (₹)
माजलगाव---1315400053275200
चंद्रपूर---40455049904895
पाचोरा---150450052505000
कारंजा---7000482053505175
तुळजापूर---575525052505250
राहता---28515052505200
धुळेहायब्रीड10410047004100
सोलापूरलोकल44536053855380
अमरावतीलोकल6061520054005300
नागपूरलोकल1147465152005062
अमळनेरलोकल20450047004700
हिंगोलीलोकल1045485053505100
लासलगाव-निफाडपांढरा278505154005370
अकोलापिवळा4604450053205180
यवतमाळपिवळा942600060006000
मालेगावपिवळा22481250604931
पैठणपिवळा3485148514851
उमरेडपिवळा790400052404720
भोकरदन-पिपळगाव रेणूपिवळा14480051005000
हिंगोली-खानेगाव नाकापिवळा237470051004900
मुर्तीजापूरपिवळा1100533054005365
दिग्रसपिवळा420515554555395
जामखेडपिवळा30440050004700
पिंपळगाव(ब)-औरंगपूरपिवळा37465254015389
परतूरपिवळा23532853305330
देउळगाव राजापिवळा33490051505150
हादगावपिवळा30480053005200
हादगाव-तामसापिवळा40480053005100
मुरुमपिवळा498520055225522
सेनगावपिवळा91495051005000
उमरखेडपिवळा120470049004800
उमरखेड-डांकीपिवळा120470049004800
बाभुळगावपिवळा1100420160705701
पुलगावपिवळा33477552005100
सोनपेठपिवळा13530053255315
देवणीपिवळा110526153715371

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : तीन वर्षांनी सोयाबीन पाच हजारी; अजून किती वाढणार भाव? वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतों में उछाल: बाजार शिखर पर; विस्तृत रिपोर्ट

Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन की कीमतें बढ़ रही हैं, आवक लगभग 28,123 क्विंटल है। उच्च मांग के कारण कुछ बाजारों में दरें ₹6,000 तक पहुंच गई हैं। पीले सोयाबीन की सबसे अधिक मांग है। सीमित आपूर्ति से कई समितियों में कीमतें बनी हुई हैं।

Web Title : Soybean Prices Surge: Market Reaches Peak; Detailed Report

Web Summary : Soybean prices are rising in Maharashtra, with arrivals around 28,123 quintals. High demand pushes rates to ₹6,000 in some markets. Yellow soybean sees highest demand. Limited supply sustains prices in many committees.