Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; लातूर, मेहकर, चिखली बाजार आघाडीवर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; लातूर, मेहकर, चिखली बाजार आघाडीवर

latest news Soybean Bajar Bhav: Soybean prices fluctuate; Latur, Mehkar, Chikhli markets are leading | Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; लातूर, मेहकर, चिखली बाजार आघाडीवर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ-उतार; लातूर, मेहकर, चिखली बाजार आघाडीवर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात आज (१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनबाजारात चढ-उतार पाहायला मिळाली. काही ठिकाणी दरात वाढ झाली, तर काही ठिकाणी घसरण झाली.

एकूण ९३ हजार क्विंटलहून अधिक आवक (Soybean Arrival)  झाली असून सरासरी दर ४ हजार ७३ रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे.

सोयाबीनबाजारभावात मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. काही बाजारात भाव वाढले, तर काही ठिकाणी दर घसरले आहेत. एकूण आवक ९३ हजार ५६८ क्विंटल इतकी नोंदवली गेली असून सरासरी दर ४ हजार ७३ रुपये प्रति क्विंटल इतका होता.

३१ ऑक्टोबरच्या तुलनेत आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी आवक (Soybean Arrival) वाढताना दिसली.

उच्च दर: लातूर, मेहकर, चिखली बाजार आघाडीवर

लातूर, मेहकर आणि चिखली येथे सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला.

मेहकर बाजारात ४ हजार ७०० चा उच्चांक नोंदवला गेला,

लातूरमध्ये ४ हजार ७००,

तर चिखली येथे ४ हजार ९८० प्रति क्विंटल इतका उच्च दर मिळाला.

या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी दिसून आली.

काही बाजारात दरात घसरण

हिंगणघाट, भद्रावती आणि कळंब बाजारात मात्र भाव कमी दिसले.

भद्रावतीत सर्वसाधारण दर २ हजार ६५०  रुपये,

कळंब बाजारात ३ हजार ५२५ रुपये,

तर हिंगणघाट बाजारात सरासरी ३ हजार ५००  रुपयांपर्यंत घसरले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल114310044513776
चंद्रपूर---क्विंटल126320041853850
राहूरी -वांबोरी---क्विंटल32392141264023
पुसद---क्विंटल655390042904250
कारंजा---क्विंटल14000367044754175
सेलु---क्विंटल32390042814242
राहता---क्विंटल51420043924300
वडवणी---क्विंटल90370039253800
तुळजापूरडॅमेजक्विंटल1275435043504350
धुळेहायब्रीडक्विंटल22300541504000
सोलापूरलोकलक्विंटल374300044604200
अमरावतीलोकलक्विंटल12861375042003975
जळगावलोकलक्विंटल145300045004455
नागपूरलोकलक्विंटल1085380043404205
अमळनेरलोकलक्विंटल100350042504250
हिंगोलीलोकलक्विंटल1325390044054152
मेहकरलोकलक्विंटल1500380047004550
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल228415244804450
लातूरपिवळाक्विंटल22326393047004450
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल120400044514200
जालनापिवळाक्विंटल9178350047214050
अकोलापिवळाक्विंटल1014403043604275
मालेगावपिवळाक्विंटल1395139513951
आर्वीपिवळाक्विंटल1020300042703850
चिखलीपिवळाक्विंटल1440382049804400
हिंगणघाटपिवळाक्विंटल5515280046003500
वाशीमपिवळाक्विंटल1200396544504370
भोकरदनपिवळाक्विंटल170390040504000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल814370042503975
जिंतूरपिवळाक्विंटल634385143814075
मलकापूरपिवळाक्विंटल1916312544553755
सावनेरपिवळाक्विंटल180307543904200
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल60300044514135
परतूरपिवळाक्विंटल118405144154370
दर्यापूरपिवळाक्विंटल7000300043003950
देउळगाव राजापिवळाक्विंटल30380144184400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल178200042003000
निलंगापिवळाक्विंटल370380044504250
चाकूरपिवळाक्विंटल88374243804220
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1019401844714244
मुरुमपिवळाक्विंटल296370044114157
उमरगापिवळाक्विंटल56375144004150
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल200370043504000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल669380044004200
उमरखेडपिवळाक्विंटल250390041004000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल180390041004000
भद्रावतीपिवळाक्विंटल85160037002650
पुलगावपिवळाक्विंटल750318546004185
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल3100225043504150
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल540222543503525
देवणीपिवळाक्विंटल114420045504375
बोरीपिवळाक्विंटल122390043004100

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :  NAFED Soybean Registration : नाफेड नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांची धावपळ; आधारभूत किमतीवर खरेदी होणार

Web Title : सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव; लातूर, मेहकर, चिखली बाजार में अग्रणी

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया। लातूर, मेहकर और चिखली में सबसे ज्यादा कीमतें दर्ज की गईं, जबकि हिंगनघाट और कलंब में गिरावट आई। कुल आवक 93,000 क्विंटल से अधिक रही, औसत दर ₹4,073 प्रति क्विंटल रही।

Web Title : Soybean Prices Fluctuate; Latur, Mehkar, Chikhli Lead Market Rates

Web Summary : Soybean prices witnessed fluctuations across Maharashtra markets. Latur, Mehkar, and Chikhli recorded the highest prices, while Hinganghat and Kalamb saw a decline. Total arrival was over 93,000 quintals, with an average rate of ₹4,073 per quintal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.