Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात चढ-उतार; आज कुठे वाढ, कुठे घट? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात चढ-उतार; आज कुठे वाढ, कुठे घट? वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav: Soybean market ups and downs; Where is the increase, where is the decrease today? Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात चढ-उतार; आज कुठे वाढ, कुठे घट? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात चढ-उतार; आज कुठे वाढ, कुठे घट? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२३ डिसेंबर) रोजी सोयाबीनची एकूण आवक ३० हजार ८०५ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. 

मागील काही दिवसांच्या तुलनेत आवकेत किंचित वाढ दिसून आली असून, तरीही दर टिकून असल्याचे चित्र आहे. विशेषतः 'पिवळा' सोयाबीनला अनेक बाजारांत समाधानकारक ते चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोणत्या जातीला किती भाव?

पिवळा सोयाबीन : राज्यात सर्वाधिक मागणी; सरासरी दर ४,४०० ते ४,९०० रुपये

लोकल सोयाबीन : अमरावती, नागपूर, जळगाव येथे ४,३७५ ते ४,४४५ रुपये

नं. २ दर्जा (शिरूर) : मर्यादित आवकेत ४,५५० रुपये

सध्या बाजारात दर स्थिर ते मजबूत असल्याचे चित्र आहे. नाफेड खरेदी सुरू असल्याने दराला आधार मिळत असून, जानेवारीत आवक आणखी घटल्यास भावात वाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. 

मात्र, ओलावा व दर्जावर दर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी स्वच्छ व कोरडा मालच विक्रीस आणावा, असा सल्ला देण्यात येत आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/12/2025
चंद्रपूर---क्विंटल219369546004300
अमरावतीलोकलक्विंटल5790425045004375
जळगावलोकलक्विंटल183380044004400
नागपूरलोकलक्विंटल886380046604445
हिंगोलीलोकलक्विंटल1300410046004350
शिरुरनं. २क्विंटल17450045504550
लातूरपिवळाक्विंटल8180400050004900
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल202376046504000
अकोलापिवळाक्विंटल3477410048554585
यवतमाळपिवळाक्विंटल860410050004550
मालेगावपिवळाक्विंटल15448545404520
चिखलीपिवळाक्विंटल2100360049004250
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल23430044004350
जिंतूरपिवळाक्विंटल553400051294600
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1250400046604330
सावनेरपिवळाक्विंटल55380044384300
नांदगावपिवळाक्विंटल28349945464546
निलंगापिवळाक्विंटल150430047504600
औराद शहाजानीपिवळाक्विंटल3879410047304415
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल40410043004200
मुरुमपिवळाक्विंटल193390045604439
उमरखेडपिवळाक्विंटल100450046004550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70450046004550
बाभुळगावपिवळाक्विंटल1100350147754201
काटोलपिवळाक्विंटल190350046504350
पुलगावपिवळाक्विंटल66340050004600
देवणीपिवळाक्विंटल192449048254658

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : वर्षभरानंतर हळदीला झळाळी; वसमत बाजारात दर 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार में उतार-चढ़ाव: आज कहां बढ़े, कहां गिरे दाम?

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कुल आवक 30,805 क्विंटल रही। पीला सोयाबीन अच्छा बिका। नाफेड की खरीद से कीमतों में स्थिरता। किसानों को साफ और सूखा माल लाने की सलाह। लातूर, अकोला, यवतमाल जैसे बाजारों में अलग-अलग दरें। जनवरी में और मूल्य वृद्धि की संभावना।

Web Title : Soybean Market Fluctuations: Where Prices Rose, Where They Fell Today

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets totaled 30,805 quintals. Yellow soybean fetched good prices. Prices are stable, supported by NAFED purchases. Clean, dry produce is advised. Rates vary across markets like Latur, Akola, and Yavatmal. January might see further price increases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.