Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात पुन्हा उभारी; जाणून घ्या आजचे भाव काय?

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात पुन्हा उभारी; जाणून घ्या आजचे भाव काय?

latest news Soybean Bajar Bhav: Soybean market rebounds; Know what are today's prices? | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात पुन्हा उभारी; जाणून घ्या आजचे भाव काय?

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात पुन्हा उभारी; जाणून घ्या आजचे भाव काय?

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Arrival)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Arrival)

Soybean Bajar Bhav : राज्यात आज (७ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनच्या दरात तेजीचा कल दिसून आला आहे. वाशीम, जालना आणि अकोला बाजारात दर ६ ते ७ हजारांपर्यंत गेले असून, पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी मिळाली. (Soybean Arrival)

राज्यातील सोयाबीन बाजारात आज एकूण आवक (Soybean Arrival) सुमारे १ लाख ५ हजार ९५५ क्विंटल इतकी झाली असून, अनेक ठिकाणी दरात सुधारणा दिसली. काही बाजारांमध्ये दर ७,००० रुपयांपर्यंत गेले आहेत. (Soybean Arrival)

दरस्थिती आणि सरासरी भाव

राज्यात आज सोयाबीनचा सर्वसाधारण दर ४ हजार ४१६ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला.

किमान दर: ३,००० रु.

कमाल दर: ७,००० रु.

सर्वसाधारण सरासरी दर: ४,४१६ रु.

कोणत्या जातीला जास्त मागणी

या हंगामात 'पिवळ्या सोयाबीन' जातीला सर्वाधिक मागणी दिसून आली.

जालना, अकोला, वाशीम, लातूर, मेहकर, दर्यापूर येथे पिवळ्या सोयाबीनचे दर ५ हजार ५०० ते ७ हजार रुपये दरम्यान राहिले.

काही बाजारांमध्ये लोकल आणि हायब्रीड जातींनाही स्थिर दर मिळाले, मात्र त्या तुलनेने किंचित कमी भावात विकल्या गेल्या.

दर वाढीमागील कारणे

बाजारात आवक जरी वाढली असली तरी गुणवत्तापूर्ण सोयाबीनची मर्यादित उपलब्धता

निर्यात मागणीतील वाढ आणि हवामान अनुकूल राहिल्यामुळे दरात स्थिरता आणि काही ठिकाणी तेजी दिसून आली आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/11/2025
बार्शी---क्विंटल1981380044004150
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19400044004200
माजलगाव---क्विंटल2586370044254300
राहूरी -वांबोरी---क्विंटल11400040004000
सिल्लोड---क्विंटल30400044004200
कारंजा---क्विंटल15000370544854170
तुळजापूरडॅमेजक्विंटल1000400044004300
धुळेहायब्रीडक्विंटल62300042854270
सोलापूरलोकलक्विंटल265350045054100
अमरावतीलोकलक्विंटल12858370042503975
नागपूरलोकलक्विंटल4334400045024376
हिंगोलीलोकलक्विंटल1500410545554330
मेहकरलोकलक्विंटल2350420047004450
मेहकरनं. १क्विंटल30550063006000
लातूरपिवळाक्विंटल17595360047414550
जालनापिवळाक्विंटल13004300061116111
अकोलापिवळाक्विंटल4461400062056155
चिखलीपिवळाक्विंटल1950382950714450
वाशीमपिवळाक्विंटल5000395570006000
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल450385060005800
पैठणपिवळाक्विंटल34360042314091
भोकरपिवळाक्विंटल198350045214012
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल574380043504075
जिंतूरपिवळाक्विंटल584388560005450
दिग्रसपिवळाक्विंटल680389043104195
सावनेरपिवळाक्विंटल135360044754200
जामखेडपिवळाक्विंटल114350043003900
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल68401145504335
परतूरपिवळाक्विंटल131405045604440
चांदूर बझारपिवळाक्विंटल2295270051004422
दर्यापूरपिवळाक्विंटल7300300067006200
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल71300044003937
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल42180041502975
नांदगावपिवळाक्विंटल40275143914350
तासगावपिवळाक्विंटल26450047504640
गंगापूरपिवळाक्विंटल6404840484048
मंठापिवळाक्विंटल186380043254000
मुखेडपिवळाक्विंटल102380046004450
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल6380043004000
मुरुमपिवळाक्विंटल268365044704149
उमरगापिवळाक्विंटल31370044004157
सेनगावपिवळाक्विंटल180385043004150
पालमपिवळाक्विंटल146455145514551
सिंदखेड राजापिवळाक्विंटल431380045004200
राळेगावपिवळाक्विंटल320370044504300
उमरखेडपिवळाक्विंटल530400042004100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल320400042004100
बाभुळगावपिवळाक्विंटल2670310147554001
राजूरापिवळाक्विंटल418342043204125
काटोलपिवळाक्विंटल830320043514050
पुलगावपिवळाक्विंटल455330046004165
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2010300045304200
देवणीपिवळाक्विंटल268385045164183

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार तेजीत; वाशीममध्ये भाव पोहोचले ७ हजार पार वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार में फिर उछाल: आज के भाव जानिए

Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन की कीमतें बढ़ रही हैं, कुछ बाजारों में ₹7,000/क्विंटल तक पहुंच गई हैं। पीली सोयाबीन की मांग अधिक है। कुल आवक 1 लाख क्विंटल से अधिक, औसत दर ₹4,416।

Web Title : Soybean Market Rebounds: Know Today's Prices

Web Summary : Soybean prices in Maharashtra are rising, reaching ₹7,000/quintal in some markets. Yellow soybean is in high demand. Total arrival exceeds 1 lakh quintals with an average rate of ₹4,416.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.