Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचा बाजार तेजीत; नागपुरात प्रीमियम दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचा बाजार तेजीत; नागपुरात प्रीमियम दर वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav: Soybean market is booming in Vidarbha-Marathwada; Read the premium price in Nagpur in detail | Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचा बाजार तेजीत; नागपुरात प्रीमियम दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीनचा बाजार तेजीत; नागपुरात प्रीमियम दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची एकूण आवक (Soybean Arrival) ३८ हजार ३८७ क्विंटल नोंदवली गेली असून, काही बाजारात आवक लक्षणीय घटली तर काही ठिकाणी वाढ झाल्याचे दिसून आले. 

पिवळ्या सोयाबीनला आजही सर्वाधिक मागणी असल्याचे दरांवरून दिसत आहे, तर हायब्रीड आणि लोकल जातींना तुलनेने मर्यादित भाव मिळाला.

नागपूर येथे लोकल जातीला ८,२०० रुपयां पर्यंत दर मिळाला त्यामुळे येथे कमी आवक असली तरी सुध्दा प्रीमियम दर्जाच्या सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे.

पिवळ्या सोयाबीनला मागणी प्रचंड वाढली, त्यामुळे भाव उंचावले.

अनेक ठिकाणी आवक कमी – शेतकरी दर वाढीची वाट पाहत आहेत.

विदर्भ व मराठवाड्यात सोयाबीन व्यापारी पुन्हा गतीत आले आहेत.

नागपूर सारख्या बाजारात दर्जेदार मालाला प्रीमियम दर मिळतोय.

आवकेत चढ-उतार  

येथे आवक घटली

छत्रपती संभाजीनगर – फक्त १४ क्विंटल आवक

सिल्लोड – ५ क्विंटल

नागपूर – ३ क्विंटल (परंतु सर्वाधिक भाव मिळाला)

मालेगाव, सावनेर – ३ क्विंटल

पिंपळगाव(ब), जळगाव (लोकल), मुर्तीजापूर, दर्यापूर – कमी आवक

शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा, काही ठिकाणी पिकांचे नुकसान, तर काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडे वळणे पसंत केले आहे.

येथे आवक वाढली

लातूर – १०,७६५ क्विंटल (राज्यातील सर्वाधिक)

अकोला – ३,६२२ क्विंटल

चिखली – १,८९० क्विंटल

हिंगोली – १,०२० क्विंटल

बाभुळगाव – १,४०० क्विंटल

कारंजा – ३,५०० क्विंटल

विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पिवळ्या सोयाबीनची विक्री झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2025
जळगाव - मसावत---क्विंटल34395039503950
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14410044154258
चंद्रपूर---क्विंटल99400044704370
सिल्लोड---क्विंटल5430044004400
कारंजा---क्विंटल3500406045754375
तुळजापूर---क्विंटल350445044504450
मानोरा---क्विंटल360390045034349
वडवणी---क्विंटल45420043014300
धुळेहायब्रीडक्विंटल30340044204255
सोलापूरलोकलक्विंटल60440046404500
अमरावतीलोकलक्विंटल5244400044504225
जळगावलोकलक्विंटल29320043004150
नागपूरलोकलक्विंटल3800082008150
अमळनेरलोकलक्विंटल70380042154215
हिंगोलीलोकलक्विंटल1020405044504250
लातूरपिवळाक्विंटल10765403146454500
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल85400045004200
अकोलापिवळाक्विंटल3622400044354385
मालेगावपिवळाक्विंटल3435043504350
चिखलीपिवळाक्विंटल1890385048514350
वाशीमपिवळाक्विंटल2500390547004500
वर्धापिवळाक्विंटल38368044754150
जिंतूरपिवळाक्विंटल350400044774300
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल650380044754140
सावनेरपिवळाक्विंटल3438543854385
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल42280144554095
परतूरपिवळाक्विंटल49430045454450
दर्यापूरपिवळाक्विंटल1500300044003950
नांदगावपिवळाक्विंटल80399043374250
अहमहपूरपिवळाक्विंटल1931310046274435
औराद शहाजानीपिवळाक्विंटल963395046094279
मुरुमपिवळाक्विंटल49421244324337
बुलढाणापिवळाक्विंटल300400043504175
घाटंजीपिवळाक्विंटल125370046454150
उमरखेडपिवळाक्विंटल70450046004550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60450046004550
बाभुळगावपिवळाक्विंटल1400330146954201
काटोलपिवळाक्विंटल157410044504300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल675380045004350
देवणीपिवळाक्विंटल217430047264513

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात मंदी; भावात चढ-उतार सुरू वाचा सविस्तर

Web Title : विदर्भ, मराठवाड़ा में सोयाबीन बाजार में तेजी; नागपुर में प्रीमियम दरें

Web Summary : विदर्भ और मराठवाड़ा के बाजारों में सोयाबीन की कीमतों में उछाल। नागपुर उच्च गुणवत्ता वाले सोयाबीन के लिए प्रीमियम दरें प्रदान करता है। महाराष्ट्र में आवक अलग-अलग है, लातूर में सबसे अधिक और नागपुर में गुणवत्ता के कारण सबसे अधिक कीमत है।

Web Title : Soybean Market Surges in Vidarbha, Marathwada; Nagpur Sees Premium Rates

Web Summary : Soybean prices are up in Vidarbha and Marathwada markets. Nagpur offers premium rates for high-quality soybeans. Overall arrivals vary across Maharashtra, with Latur seeing the highest and Nagpur fetching top prices due to quality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.