Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी कायम; मिल क्वॉलिटीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी कायम; मिल क्वॉलिटीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean market continues to boom; Mill quality is in highest demand Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी कायम; मिल क्वॉलिटीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी कायम; मिल क्वॉलिटीला सर्वाधिक मागणी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : वर्षाअखेरीस सोयाबीनबाजारात तेजीचे चित्र दिसून आले आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मोठ्या आवकेनंतरही सोयाबीनच्या दरात घसरण झाली नाही.(Soybean Arrival)

मिल क्वॉलिटी आणि पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी राहिल्याने काही बाजारांत दरांनी ६ हजार रुपयांचा टप्पा गाठत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.(Soybean Arrival)

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (३१ डिसेंबर ) सोयाबीनच्या दरात मजबुती कायम राहिली. एकूण ५३ हजार ४३ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली असून, सरासरी दर ४ हजार ५९३ रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आला. दर्जेदार व मिल क्वॉलिटी सोयाबीनला चांगली मागणी असल्याने अनेक बाजारांत दरात तेजी दिसून आली.

आवक वाढली, तरी दर टिकून

मागील काही दिवसांच्या तुलनेत आज सोयाबीनची आवक वाढली असली, तरी बाजारातील मागणी मजबूत असल्याने दरावर फारसा दबाव आला नाही. विशेषतः प्रक्रिया उद्योग, तेल गिरण्या आणि व्यापाऱ्यांकडून पिवळ्या व मिल क्वॉलिटी सोयाबीनला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.

कोणत्या बाजारात किती दर?

आजच्या व्यवहारात वाशिम बाजार समितीत सर्वाधिक ६ हजार ५० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. त्याखालोखाल कोरेगाव बाजारात ५ हजार ३२८ रुपये, यवतमाळमध्ये ५ हजार २२५ रुपये तर मलकापूर येथे ५ हजार ३७५ रुपये प्रति क्विंटल दर नोंदविण्यात आला.

प्रमुख बाजारातील सरासरी दर (रु./क्विंटल)

लातूर – ४,८००

जालना – ४,७००

अकोला – ४,६७५

यवतमाळ – ४,७१२

हिंगोली – ४,५७५

नागपूर – ४,५६४

अमरावती – ४,५००

रिसोड – ४,५००

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/12/2025
बार्शी---क्विंटल900445046504500
बार्शी -वैराग---क्विंटल125450047504675
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल53465146914671
माजलगाव---क्विंटल1257400047514631
सिल्लोड---क्विंटल4440044004400
रिसोड---क्विंटल1780421547104500
कोरेगाव---क्विंटल192532853285328
तुळजापूर---क्विंटल550470047004700
सोलापूरलोकलक्विंटल107431048654640
अमरावतीलोकलक्विंटल5334425047504500
नागपूरलोकलक्विंटल819400047524564
हिंगोलीलोकलक्विंटल1005435048004575
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल263405047974771
लातूरपिवळाक्विंटल16783420049804800
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल55350048114500
जालनापिवळाक्विंटल5634350051514700
अकोलापिवळाक्विंटल4134410048004675
यवतमाळपिवळाक्विंटल939420052254712
मालेगावपिवळाक्विंटल17459150004591
आर्वीपिवळाक्विंटल320300046504450
चिखलीपिवळाक्विंटल1960392049004410
हिंगणघाटपिवळाक्विंटल1978300048053700
वाशीमपिवळाक्विंटल2700433560505850
वर्धापिवळाक्विंटल133385047004350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल275415047504450
जिंतूरपिवळाक्विंटल133449647904600
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600420048004500
मलकापूरपिवळाक्विंटल627410553755375
सावनेरपिवळाक्विंटल6400044604300
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल43301148414328
परतूरपिवळाक्विंटल38435048004750
वरूडपिवळाक्विंटल242350046804320
देउळगाव राजापिवळाक्विंटल2470047004700
नांदगावपिवळाक्विंटल19457646804650
निलंगापिवळाक्विंटल205440048484600
औराद शहाजानीपिवळाक्विंटल673449048004645
मुखेडपिवळाक्विंटल45400048504700
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल35405043004150
मुरुमपिवळाक्विंटल456375146604456
नांदूरापिवळाक्विंटल720390046904690
बुलढाणापिवळाक्विंटल330440047504575
उमरखेडपिवळाक्विंटल150450046004550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240450046004550
बाभुळगावपिवळाक्विंटल700360148504301
राजूरापिवळाक्विंटल77389546404550
काटोलपिवळाक्विंटल341370047104350
पुलगावपिवळाक्विंटल44389548004600

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन बाजारात तेजीचे संकेत; दर ५ हजारांपर्यंत जाणार? वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार: मिल क्वालिटी की मांग से कीमतों में उछाल।

Web Summary : सोयाबीन की कीमतों में तेजी, मिल क्वालिटी के सोयाबीन की मांग बढ़ी। आवक बढ़ने के बावजूद, दरें मजबूत रहीं, वाशिम में ₹6,050 तक पहुंचीं। प्रमुख बाजारों में औसत दर ₹4,593 प्रति क्विंटल है, जिससे किसानों को राहत मिली है।

Web Title : Soybean Market: Prices surge amid steady demand for mill quality.

Web Summary : Soybean prices are up, driven by demand for mill-quality beans. Despite increased arrivals, rates remained firm, reaching ₹6,050 in Washim. The average rate across major markets is ₹4,593 per quintal, providing relief to farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.