Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जातीने मारली बाजी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जातीने मारली बाजी वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean market booms; Yellow variety wins Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जातीने मारली बाजी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जातीने मारली बाजी वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये ७३ हजार ४३८ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) नोंदवली गेली.  सोयाबीनबाजारात आज मोठी उलाढाल झाली.

तब्बल ७३ हजार क्विंटल आवक  (Soybean Arrival)  होत असताना अनेक बाजारात पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ५ हजार ५00 ते ५ हजार ९५० रुपयांपर्यंत चांगला भाव मिळाला. जालना, यवतमाळ, अकोला, नागपूर याठिकाणी दरात वाढ दिसून आली; तर लोकल आणि हायब्रीडलाही मागणी मिळाली.

कोणत्या बाजारात किती आवक?

कारंजा – २०,००० क्विंटल (राज्यातील सर्वाधिक आवक)

अमरावती – ७,६६५ क्विंटल

यवतमाळ – २,३८८ क्विंटल

औराद शहाजानी – ३,१०५ क्विंटल

अकोला – ६,३१४ क्विंटल

जालना – १२,१६१ क्विंटल

जळकोट – १,०२० क्विंटल

माजलगाव – १,७१९ क्विंटल

आजचा बाजारभावाचा ट्रेंड

बाजारात सोयाबीनला  ४,२०० ते  ४,७०० या श्रेणीत स्थिर, उच्च गुणवत्तेला ५ हजारांहून अधिक दर मिळत आहेत.

पिवळ्या जातीला सर्वांत जास्त मागणी व सर्वाधिक दर.

अमरावती, माजलगाव, कारंजा याठिकाणी मोठी आवक परंतु मध्यम दर.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल34387646364256
माजलगाव---क्विंटल1719380046814600
राहूरी -वांबोरी---क्विंटल11447547514613
सिल्लोड---क्विंटल22440045004500
कारंजा---क्विंटल20000401046004360
तुळजापूर---क्विंटल650450045004500
धुळेहायब्रीडक्विंटल23350044304290
अमरावतीलोकलक्विंटल7665415046004375
जळगावलोकलक्विंटल169425047354700
नागपूरलोकलक्विंटल3393420048504687
अमळनेरलोकलक्विंटल250380045004500
हिंगोलीलोकलक्विंटल1100430047004500
मेहकरलोकलक्विंटल1200420046504450
मेहकरनं. १क्विंटल55500054005200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल285387647274640
जळकोटपांढराक्विंटल1020450048004650
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल65390047004100
जालनापिवळाक्विंटल12161310059505950
अकोलापिवळाक्विंटल6314400055005500
यवतमाळपिवळाक्विंटल2388590059005900
चिखलीपिवळाक्विंटल2100415050014575
बीडपिवळाक्विंटल191425047504596
पैठणपिवळाक्विंटल9433645754350
उमरेडपिवळाक्विंटल450350045504250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल347390045004200
जिंतूरपिवळाक्विंटल442390051004600
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1600380045754190
जामखेडपिवळाक्विंटल88400045004250
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल75410048114535
शेवगावपिवळाक्विंटल10430043004300
गेवराईपिवळाक्विंटल91420046504425
परतूरपिवळाक्विंटल69390046124300
देउळगाव राजापिवळाक्विंटल29301643003900
तळोदापिवळाक्विंटल33330039003600
नांदगावपिवळाक्विंटल73454045994540
गंगापूरपिवळाक्विंटल18375042904280
औराद शहाजानीपिवळाक्विंटल3105400046704335
हादगावपिवळाक्विंटल240470050004800
किनवटपिवळाक्विंटल49422545504430
मुरुमपिवळाक्विंटल837371248514335
उमरगापिवळाक्विंटल88370046004320
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल755320046004050
बुलढाणापिवळाक्विंटल600400047504375
सिंदखेड राजापिवळाक्विंटल538400046004300
उमरखेडपिवळाक्विंटल130440046004500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130440046004500
राजूरापिवळाक्विंटल413339044854275
काटोलपिवळाक्विंटल775325047163850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल52300045503700
पुलगावपिवळाक्विंटल338300047004250
सिंदीपिवळाक्विंटल234300047004000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल660320050004750
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल125280546503500
जाफराबादपिवळाक्विंटल220460048004700

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक घटली पण दर वाढले; 'या' बाजारात ५ हजाराचा टप्पा पार

Web Title : सोयाबीन बाजार में उछाल: पीली किस्म का दबदबा, विस्तृत रिपोर्ट

Web Summary : सोयाबीन बाजार में 73,438 क्विंटल की आवक हुई। जालना जैसे बाजारों में पीली सोयाबीन की ऊंची कीमत ₹5,950 तक पहुंची। कारंजा में सबसे अधिक आवक दर्ज की गई। कीमतें ₹4,200 से ₹4,700 तक हैं, उच्च गुणवत्ता के लिए ₹5,000 से अधिक।

Web Title : Soybean Market Surges: Yellow Variety Leads, Detailed Report Here

Web Summary : Soybean market sees activity with 73,438 quintals arriving. Yellow soybean fetches high prices, reaching ₹5,950 in markets like Jalna. Caranja records highest arrival. Prices range from ₹4,200 to ₹4,700, exceeding ₹5,000 for high quality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.