Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; कुठे मिळतोय ५ हजारांवर दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; कुठे मिळतोय ५ हजारांवर दर? वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean market booming; Where are prices above 5 thousand? Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; कुठे मिळतोय ५ हजारांवर दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; कुठे मिळतोय ५ हजारांवर दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळाली. आज एकूण २६ हजार ३२१ क्विंटल सोयाबीनची आवक(Soybean Arrival) झाली असून पिवळ्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी आहे.(Soybean Arrival)

मोठ्या बाजारांत वाढलेली आवक

काही बाजारांत प्रतिक्विंटल दर ५ हजार रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Soybean Arrival)

मोठ्या बाजारांत वाढलेली आवक

आजच्या दिवशी लातूर बाजारात सर्वाधिक ७,९३६ क्विंटल, त्यापाठोपाठ अकोला (४,४१५ क्विंटल), अमरावती (४,०५६ क्विंटल), उमरेड (१,८७६ क्विंटल) आणि औराद शहाजानी (१,३८३ क्विंटल) इतकी मोठी आवक नोंदली गेली. सुट्टीच्या कालावधीनंतर शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणल्याने अनेक बाजारांत आवक वाढल्याचे चित्र आहे.(Soybean Arrival)

पिवळ्या सोयाबीनला मागणी

पिवळा सोयाबीन हा सर्वाधिक मागणी असलेला प्रकार ठरला. तेल गिरण्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडून दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला पसंती देण्यात आली.

लातूर येथे पिवळ्या सोयाबीनला कमाल ५ हजार २ रुपये

उमरेड येथे कमाल ५ हजार १०० रुपये

जिंतूर येथे ५,००१ रुपये

नागपूर येथे ४,८५५ रुपये

अकोला येथे ४,८३५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2026
जळगाव - मसावत---क्विंटल8410041004100
चंद्रपूर---क्विंटल150350046004120
पाचोरा---क्विंटल100380047664300
कोरेगाव---क्विंटल165532853285328
तुळजापूर---क्विंटल644475047504750
सोलापूरलोकलक्विंटल13370046654250
अमरावतीलोकलक्विंटल4056430047504525
नागपूरलोकलक्विंटल794435048554728
हिंगोलीलोकलक्विंटल800425047504500
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल169380048304801
लातूरपिवळाक्विंटल7936420050024820
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल123400048514400
अकोलापिवळाक्विंटल4415410048354705
मालेगावपिवळाक्विंटल8465346804653
उमरेडपिवळाक्विंटल1876350051004500
भोकरदनपिवळाक्विंटल49440047004600
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल236415047504450
जिंतूरपिवळाक्विंटल129435050014700
जामखेडपिवळाक्विंटल155400047004350
परतूरपिवळाक्विंटल21415048254810
देउळगाव राजापिवळाक्विंटल5350047004700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल390433148214775
निलंगापिवळाक्विंटल256460048404700
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1383430048904693
मुरुमपिवळाक्विंटल163400047214462
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल554400044004200
उमरखेडपिवळाक्विंटल220455046504600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120455046504600
बाभुळगावपिवळाक्विंटल1000370149354301
भद्रावतीपिवळाक्विंटल30400040004000
पुलगावपिवळाक्विंटल92389548554600
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल261385048154650

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरात तेजी; पिवळ्या जातीला जोरदार मागणी वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन की कीमतों में उछाल: कुछ बाजारों में दरें ₹5000 से अधिक

Web Summary : महाराष्ट्र के कृषि बाजारों में सोयाबीन की कीमतें बढ़ रही हैं, कुछ स्थानों पर पीली सोयाबीन की किस्मों की कीमत ₹5000/क्विंटल से अधिक है। लातूर और अकोला जैसे प्रमुख बाजारों में छुट्टियों के बाद आवक बढ़ी, जिसका कारण तेल मिलों और व्यापारियों से उच्च गुणवत्ता वाले पीले सोयाबीन की मजबूत मांग है।

Web Title : Soybean Prices Surge: Rates Exceed ₹5000 in Some Markets

Web Summary : Soybean prices are rising in Maharashtra's agricultural markets, with yellow soybean varieties fetching over ₹5000/quintal in some locations. Increased arrivals in major markets like Latur and Akola follow a holiday period, driven by strong demand for quality yellow soybeans from oil mills and traders.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.