Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली; कोणत्या बाजारात मिळाले सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली; कोणत्या बाजारात मिळाले सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Soybean arrivals increased; Which market received the highest price? Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली; कोणत्या बाजारात मिळाले सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली; कोणत्या बाजारात मिळाले सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav :  राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२२ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  वाढलेली दिसून आली, तर दरांमध्ये मिश्र कल कायम राहिला. एकूण ६४ हजार ४६० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली असून, जास्तीत जास्त दर ५ हजार ६२१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

कोणत्या जातीला सर्वाधिक मागणी?

पिवळी जातीला सर्वाधिक मागणी

व्यापाऱ्यांकडून पिवळ्या जातीची मागणी मोठी

अनेक बाजारांत ४,५०० — ४,९०० रुपये दरम्यान

जालना येथे पिवळ्या जातीला सर्वाधिक ५,६२१ चा दर मिळाला

लातूर, उमरेड, चिखली, सिंदी, देवणी येथेही उत्तम मागणी

लोकल सोयाबीनला मध्यम मागणी

प्रमुख बाजारांत आवक: अमरावती, सोलापूर, जळगाव, नागपूर

दर : ४,२०० ते ४,७०० 

अमरावती व सोलापूरमध्ये दर स्थिर आणि समाधानकारक

पिवळ्या जातीचे उच्चांकी दर

जालना : ५,६२१

चिखली : ४,९००

लातूर : ४,८००

देवणी : ४,७५१ 

अकोला : ४,७५५

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल258410046504375
माजलगाव---क्विंटल1387350046254500
चंद्रपूर---क्विंटल101385043404100
राहूरी -वांबोरी---क्विंटल7455045504550
पाचोरा---क्विंटल550350045004000
तुळजापूर---क्विंटल525455045504550
सोलापूरलोकलक्विंटल195420547004400
अमरावतीलोकलक्विंटल5886420046004400
जळगावलोकलक्विंटल207423045704480
नागपूरलोकलक्विंटल1926380044604295
अमळनेरलोकलक्विंटल150410044004400
हिंगोलीलोकलक्विंटल1220410046004350
कोपरगावलोकलक्विंटल402415045604444
लातूरपिवळाक्विंटल17260385148004700
जालनापिवळाक्विंटल12694365056215621
अकोलापिवळाक्विंटल5415400047554500
मालेगावपिवळाक्विंटल13442545264490
चिखलीपिवळाक्विंटल1940380049004350
उमरेडपिवळाक्विंटल2960350047104450
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000381045504180
सावनेरपिवळाक्विंटल117369144654300
जामखेडपिवळाक्विंटल149400045004250
गेवराईपिवळाक्विंटल160360045414300
देउळगाव राजापिवळाक्विंटल9400044004001
आंबेजोबाईपिवळाक्विंटल350409146004550
औराद शहाजानीपिवळाक्विंटल4867380046864243
मुरुमपिवळाक्विंटल689375046504294
उमरगापिवळाक्विंटल47400046004353
सेनगावपिवळाक्विंटल196410045004300
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल225395045004200
शेगावपिवळाक्विंटल686310047504235
सिंदखेड राजापिवळाक्विंटल573400045004300
राळेगावपिवळाक्विंटल170350043004200
बाभुळगावपिवळाक्विंटल1250320149604101
पुलगावपिवळाक्विंटल136307045704300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल560385046004450
देवणीपिवळाक्विंटल180420047514475

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Makka Bajarbhav : चांदूर बाजारात मक्याची बंपर आवक; मध्य प्रदेशातून हजारो क्विंटल मका दाखल

Web Title : सोयाबीन बाजार भाव में उछाल: कहाँ मिलेंगी सबसे ऊंची दरें?

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में सोयाबीन की आवक बढ़ी, कीमतों में मिला-जुला रुख रहा। पीली सोयाबीन की किस्म की मांग अधिक रही, जालना में ₹5,621/क्विंटल पर शीर्ष दरें मिलीं। स्थानीय सोयाबीन ₹4,200-₹4,700 के बीच बिका। बाजार विवरण अंदर।

Web Title : Soybean Market Prices Rise: Where to Find the Highest Rates?

Web Summary : Soybean arrivals increased in Maharashtra markets, with mixed price trends. Yellow soybean variety saw high demand, fetching top rates in Jalna at ₹5,621/quintal. Local soybean traded between ₹4,200-₹4,700. Market details inside.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.