Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav: Soybean arrivals increased, prices remained stable; How much price was received in which market? Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (२७ डिसेंबर) रोजी सोयाबीनची एकूण अंदाजे ४१ हजार ७०० क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली.(Soybean Arrival) 

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बाजारातील आवक वाढलेली असली, तरी चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे मागणी कायम राहिल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः पिवळा सोयाबीन आणि लोकल दर्जाच्या मालाला व्यापाऱ्यांची पसंती मिळाली.(Soybean Arrival) 

आवक वाढली, बाजारात चैतन्य

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. लातूर, अमरावती, जालना, अकोला, औराद शहाजानी, अहमदपूर, नागपूर आदी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली.

लातूर बाजार समितीत सर्वाधिक १० हजार ७४५ क्विंटल आवक नोंदली गेली.

अमरावती येथे ५,६७० क्विंटल,

औराद शहाजानी येथे ३,९८४ क्विंटल,

अहमदपूर येथे २,९०५ क्विंटल,

जालना येथे ४,०५३ क्विंटल इतकी आवक झाली.

दर वाढतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत माल साठवून ठेवला होता. मात्र, बाजारात आवक वाढू लागल्याने काही ठिकाणी दरांवर मर्यादा दिसून आली.

दर किती मिळाले?

राज्यात सोयाबीनचे दर आज ४ हजार ते ५ हजार १०५ रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान नोंदवले गेले.

उच्चांकी दर

लातूर (पिवळा) : ५,१०५ रु.

जिंतूर (पिवळा) : ५,१११ रु.

जालना (पिवळा) : ५,०५० रु.

जळगाव (लोकल) : ५,३२८ रु. (आजचा सर्वाधिक दर)

सर्वसाधारण दर

लातूर : ४,८०० रु.

औराद शहाजानी : ४,६८८ रु.

अहमदपूर : ४,६७४ रु.

अमरावती : ४,४५० रु.

नागपूर : ४,५८१ रु.

जालना : ४,६५० रु.

कमी दर

काही बाजारांत कमी दर्जाच्या किंवा ओलावायुक्त सोयाबीनला ३ हजार ३०० ते ३ हजार ८०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

आवक वाढली तरी दर टिकले

आज आवक वाढूनही चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचे दर टिकून राहिले. पिवळ्या आणि स्वच्छ मालाला ४ हजार ७०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाल्याचे चित्र होते. मात्र ओलावा, डॅमेज किंवा दर्जा कमी असलेल्या मालाला अपेक्षेपेक्षा कमी दरावरच विक्री करावी लागली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2025
अहिल्यानगर---क्विंटल100400046004300
जळगाव---क्विंटल280400047004675
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल55462546254625
चंद्रपूर---क्विंटल89410046754545
राहूरी -वांबोरी---क्विंटल4463146314631
सेलु---क्विंटल64465047194670
धुळेहायब्रीडक्विंटल11435045204350
सोलापूरलोकलक्विंटल191341047804650
अमरावतीलोकलक्विंटल5670425046504450
जळगावलोकलक्विंटल257532853285328
नागपूरलोकलक्विंटल1437400047754581
हिंगोलीलोकलक्विंटल820420047004450
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल183412648304775
लातूरपिवळाक्विंटल10745429651054800
जालनापिवळाक्विंटल4053375050504650
अकोलापिवळाक्विंटल4648400048704650
मालेगावपिवळाक्विंटल6452146254521
चिखलीपिवळाक्विंटल2440385049264363
वाशीमपिवळाक्विंटल3000423552504550
उमरेडपिवळाक्विंटल2137350048004250
भोकरदनपिवळाक्विंटल19430045004400
भोकरपिवळाक्विंटल91447047254598
जिंतूरपिवळाक्विंटल643425551114700
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1050417047254450
मलकापूरपिवळाक्विंटल1070413047254550
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल41435247514641
देउळगाव राजापिवळाक्विंटल25420045004500
अहमहपूरपिवळाक्विंटल2905360148604674
औराद शहाजानीपिवळाक्विंटल3984450048764688
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल25405042004100
मुरुमपिवळाक्विंटल328385046604384
नांदूरापिवळाक्विंटल750380046414641
शेगावपिवळाक्विंटल78330046604370
उमरखेडपिवळाक्विंटल240450047004600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110450047004600
बाभुळगावपिवळाक्विंटल1250350148754301
पुलगावपिवळाक्विंटल43390547054500
सिंदीपिवळाक्विंटल56365045004065
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल212380047054450

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार: आवक बढ़ी, कीमतें स्थिर; बाजार दर विस्तृत

Web Summary : सोयाबीन की आवक 41,700 क्विंटल तक बढ़ी, फिर भी कीमतें स्थिर रहीं। पीले सोयाबीन की अच्छी मांग रही। लातूर में सबसे अधिक 10,745 क्विंटल आवक दर्ज की गई। कीमतें ₹4,000 से ₹5,105 प्रति क्विंटल तक रहीं, जबकि जलगाँव में स्थानीय सोयाबीन के लिए सबसे अधिक ₹5,328 मिले।

Web Title : Soybean Market: Arrivals Increase, Prices Stable; Market Rates Detailed

Web Summary : Soybean arrivals increased to 41,700 quintals, yet prices remained stable. Yellow soybean saw good demand. Latur recorded the highest arrival at 10,745 quintals. Prices ranged from ₹4,000 to ₹5,105 per quintal, with Jalgaon fetching the highest at ₹5,328 for local soybean.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.