Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात विक्रमी आवक; वाशिम, लातूर येथे सर्वाधिक भाव!

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात विक्रमी आवक; वाशिम, लातूर येथे सर्वाधिक भाव!

latest news Soybean Bajar Bhav: Record arrival in soybean market; Highest prices in Washim, Latur! | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात विक्रमी आवक; वाशिम, लातूर येथे सर्वाधिक भाव!

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात विक्रमी आवक; वाशिम, लातूर येथे सर्वाधिक भाव!

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav :  राज्यात आज (१६ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनच्याबाजारभावात चढ-उतार पाहायला मिळाली. काही भागात दरात वाढ झाली असून तर काही ठिकाणी दर घसरले आहेत. (Soybean Arrival)

राज्यभरातील प्रमुख बाजार समित्यांमधून एकूण १ लाख १४ हजार ४८५ क्विंटल एवढी मोठी आवक (Soybean Arrival) नोंद झाली आहे. लातूर, वाशिम, अकोला आणि नायगाव येथे सरासरी दर ४ हजार रुपये ते ४ हजार ३०० रुपये दरम्यान राहिले.

आवक वाढली, बाजार गजबजला

गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणले आहे. गेल्या आठवड्यात सुमारे ९० ते ९५ हजार क्विंटल इतकी आवक होती, ती आज वाढून १.१४ लाख क्विंटलवर पोहोचली. लातूर, अकोला, अमरावती, वाशिम, जालना आणि हिंगोली या बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक पाहायला मिळाली.

लातूर – २४,३२८ क्विंटल

जालना – ३०,९१४ क्विंटल

अमरावती – १४,६१६ क्विंटल

वाशिम – १,८०० क्विंटल

अहिल्यानगर – ३,४१० क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/10/2025
अहिल्यानगर---क्विंटल3410380040503925
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल426350040853792
चंद्रपूर---क्विंटल150240035402960
सिल्लोड---क्विंटल3390039003900
कारंजा---क्विंटल7000361044504250
सेलु---क्विंटल98380040003881
नायगाव---क्विंटल55410043004200
तुळजापूर---क्विंटल2575410041004100
सोलापूरलोकलक्विंटल845300042304000
अमरावतीलोकलक्विंटल14616365042663958
जळगावलोकलक्विंटल410350040603950
नागपूरलोकलक्विंटल1938370041004000
हिंगोलीलोकलक्विंटल1300390044004150
मेहकरलोकलक्विंटल830330043754100
लातूरपिवळाक्विंटल24328375043004100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल56380042144000
जालनापिवळाक्विंटल30914335043003900
अकोलापिवळाक्विंटल7311380042754000
मालेगावपिवळाक्विंटल35387140413960
चिखलीपिवळाक्विंटल190385045004175
हिंगणघाटपिवळाक्विंटल6026280044053800
वाशीमपिवळाक्विंटल1800365048904310
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600425044504350
पैठणपिवळाक्विंटल48371138113791
चाळीसगावपिवळाक्विंटल40396140704026
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल159360041503875
वणीपिवळाक्विंटल396240541003650
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल158379541314050
परतूरपिवळाक्विंटल639370042104000
देउळगाव राजापिवळाक्विंटल109330041003900
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल1740270032002700
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल14350040003500
तळोदापिवळाक्विंटल55300037003500
नांदगावपिवळाक्विंटल64360039403940
गंगापूरपिवळाक्विंटल85330039263700
अहमहपूरपिवळाक्विंटल1520300043524056
किनवटपिवळाक्विंटल17380041003900
मुरुमपिवळाक्विंटल278380040283948
उमरगापिवळाक्विंटल25340040003760
सेनगावपिवळाक्विंटल127380041254050
पुर्णापिवळाक्विंटल550360042864010
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325370041004000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल1040370042004000
उमरखेडपिवळाक्विंटल370390040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120390040003950
राजूरापिवळाक्विंटल48296536803505
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल425300042903600
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल347375042604000
पुलगावपिवळाक्विंटल537320044004165
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल188250041753500
सोनपेठपिवळाक्विंटल145360041763900

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी; दर कसा मिळाला ते वाचा सविस्तर

Web Title : सोयाबीन बाजार में रिकॉर्ड आवक; वाशिम, लातूर में सर्वाधिक भाव!

Web Summary : महाराष्ट्र के सोयाबीन बाजारों में कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया, आवक में वृद्धि हुई। लातूर और वाशिम में सबसे अधिक कीमतें दर्ज की गईं, जो औसतन ₹4,000-₹4,300 रहीं। बारिश में कमी के बाद आपूर्ति बढ़ी, कुल आवक 1.14 लाख क्विंटल तक पहुंची।

Web Title : Soybean Market Sees Record Arrivals; Washim, Latur Lead in Prices

Web Summary : Soybean markets in Maharashtra witnessed fluctuating prices with significant arrivals. Latur and Washim recorded top prices, averaging ₹4,000-₹4,300. Increased supply follows a break in rainfall, with total arrivals reaching 1.14 lakh quintals across major markets.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.