Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात दर स्थिर, आवक घटली; कोणत्या बाजारात जास्त भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात दर स्थिर, आवक घटली; कोणत्या बाजारात जास्त भाव वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Prices stable in soybean market, arrivals decreased; Read in detail which market has higher prices | Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात दर स्थिर, आवक घटली; कोणत्या बाजारात जास्त भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात दर स्थिर, आवक घटली; कोणत्या बाजारात जास्त भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१० ऑक्टोबर) एकूण ४१ हजार १८२ क्विंटल सोयाबीनची आवक  (Soybean Arrival) झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही आवक कमी असून दरामध्ये किरकोळ स्थिरता दिसून आली आहे. (Soybean Bajar Bhav)

दरस्थिती

आज राज्यात सोयाबीनचे दर किमान २ हजार ७०० रुपये ते कमाल ४ हजार ६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत नोंदवले गेले. सर्वसाधारण दर सुमारे ३ हजार ९५९ रुपये राहिला.

बाजारातील स्थिती

लातूर : राज्यातील सर्वाधिक आवक असलेला बाजारात एकूण ९ हजार २२० क्विंटल सोयाबीन आले. दर ३ हजार ८३० ते ४ हजार ५२१ रुपये प्रती क्विंटल मिळाला.

पुसद : ९५० क्विंटल आवक, दर ३ हजार ७७५ ते ४ हजार २४५ रुपये, सरासरी ४ हजार १२० रुपये.

अमरावती : आवक ४ हजार ९१४ क्विंटल, दर ३ हजार ८०० ते ४ हजार १५० रुपये, स्थिरतेकडे कल.

मेहकर, जळकोट, आंबेजोबाई : या बाजारांमध्ये दर ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपये पर्यंत पोहोचले, जे उच्चांकी मानले जात आहेत.

उमरखेड आणि उमरखेड-डांकी : सर्वाधिक दर ४ हजार ६०० रुपये प्रती क्विंटल नोंदवला गेला.

कोणत्या जातीला मागणी?

राज्यात पिवळ्या सोयाबीन जातीला सर्वाधिक मागणी दिसून आली. लातूर, उमरखेड, मेहकर आणि आंबेजोबाई येथे पिवळ्या जातीला जास्त दर मिळाले. लोकल आणि नं. १ जातींना तुलनेने कमी दर नोंदवले गेले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/10/2025
जळगाव - मसावत---क्विंटल20350035003500
बार्शी---क्विंटल3885300041503600
राहूरी -वांबोरी---क्विंटल51320040523854
पुसद---क्विंटल950377542454120
कारंजा---क्विंटल4000340042503850
सोलापूरलोकलक्विंटल502330041603805
अमरावतीलोकलक्विंटल4914380041503975
जळगावलोकलक्विंटल537270042004140
नागपूरलोकलक्विंटल155370041004000
हिंगोलीलोकलक्विंटल300383043304080
मेहकरलोकलक्विंटल390350043254250
कंधारनं. १क्विंटल26400043004100
ताडकळसनं. १क्विंटल595380042904000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल302359042414140
जळकोटपांढराक्विंटल113400044004250
लातूरपिवळाक्विंटल9220383045214300
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल50395043004200
अकोलापिवळाक्विंटल2661390042454000
वाशीमपिवळाक्विंटल700389042304230
पैठणपिवळाक्विंटल13325036413640
जिंतूरपिवळाक्विंटल108365141503950
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल850340043003850
मलकापूरपिवळाक्विंटल5090300043003555
सावनेरपिवळाक्विंटल5380038003800
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल71366842004040
परतूरपिवळाक्विंटल208401942514230
धरणगावपिवळाक्विंटल25346037003460
नांदगावपिवळाक्विंटल12100039783950
गंगापूरपिवळाक्विंटल12367538263700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100400043004250
मंठापिवळाक्विंटल231330040003850
अहमहपूरपिवळाक्विंटल438322744193986
औराद शहाजानीपिवळाक्विंटल315360142553928
मुरुमपिवळाक्विंटल441380041503956
उमरगापिवळाक्विंटल25300040003800
सेनगावपिवळाक्विंटल73405243114211
पुर्णापिवळाक्विंटल272305041514000
पाथरीपिवळानग650300040503850
सिंदखेड राजापिवळाक्विंटल1191370042004000
आष्टी-जालनापिवळाक्विंटल150320040753800
उमरखेडपिवळाक्विंटल460450046004550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल310450046004550
बाभुळगावपिवळाक्विंटल700360144003901
काटोलपिवळाक्विंटल125305037113500
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल90270039603500
आर्णीपिवळाक्विंटल440380040713900
देवणीपिवळाक्विंटल56364041003870

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Banana Market : भाव घसरणीमुळे केळी उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले

Web Title : सोयाबीन बाजार: कीमतें स्थिर, आवक घटी; उच्चतम दर विस्तृत

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की कीमतें स्थिर हैं, आवक कम हुई है। कीमतें ₹2,700 से ₹4,600 प्रति क्विंटल तक हैं, औसत ₹3,959 है। पीली सोयाबीन किस्म की मांग अधिक है, जिसे लातूर, उमरखेद और अम्बेजोगाई में सबसे अधिक दरें मिल रही हैं। बाजार-वार विस्तृत दरें दी गई हैं।

Web Title : Soybean Market: Prices Stable, Arrivals Decrease; Highest Rates Detailed

Web Summary : Soybean prices are stable with reduced arrivals in Maharashtra markets. Prices range from ₹2,700 to ₹4,600 per quintal, averaging ₹3,959. Yellow soybean variety sees high demand, fetching top rates in Latur, Umarkhed, and Ambejogai. Detailed market-wise rates are provided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.