Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; जाणून घ्या कसा मिळाला दर

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; जाणून घ्या कसा मिळाला दर

latest news Soybean Bajar Bhav: Highest arrival of soybeans in the market; Know how the price was obtained | Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; जाणून घ्या कसा मिळाला दर

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; जाणून घ्या कसा मिळाला दर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यभरात सोयाबीनची जोरदार आवक सुरू असून, आज (१४ ऑक्टोबर) रोजी एकूण ९८ हजार ७६१ क्विंटल इतकी मोठी आवक (Soybean Arrival)  झाली.

मागील काही दिवसांच्या तुलनेत आवक वाढल्याचे (Soybean Arrival)  बाजार समित्यांकडून सांगण्यात आले.  पावसाचा जोर ओसरल्याने आणि शेतकऱ्यांनी काढणीला वेग आल्याने बाजारात माल येऊ लागला आहे.(Soybean Arrival)

दर स्थिती काय? 

राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये आज दर ३ हजार २०० रु.  ते ४ हजार ३४० रु. प्रती क्विंटल या दरम्यान राहिले. सरासरी दर ३ हजार ८०० रु. च्या आसपास होता.

सर्वाधिक दर : जालना येथे ४ हजार ३५० रु.  प्रती क्विंटल

सर्वसाधारण उच्च दर : अकोला ४ हजार १०० रु. , यवतमाळ ४ हजार २०  रु., लातूर ४ हजार ५० रु. 

कमी दर : वणी येथे  २ हजार १५० रु. प्रती क्विंटल

'पिवळ्या' जातीला अधिक पसंती 

आजच्या बाजारात पिवळ्या सोयाबीन जातीची मागणी सर्वाधिक दिसून आली. या जातीला अकोला, लातूर, यवतमाळ, तेल्हारा, मलकापूर, दर्यापूर, बाभुळगाव या बाजारांत उत्तम दर मिळाला.

शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात हाच माल विक्रीस आणल्याने या जातीचा व्यापाऱ्यांमध्ये चांगला ओघ दिसून आला.

आवक वाढीचे कारण 

मागील आठवड्यात पावसामुळे सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली होती. 

हवामान बदलल्याने आणि शेतकऱ्यांनी काढणी सुरू केल्याने बाजारात आवक वाढली आहे. 

अनेक ठिकाणी दर स्थिर असले तरी उच्च प्रतीच्या मालाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोयाबीन दर आता स्थिर पातळीवर असून, आवक हळूहळू वाढत आहे. 'पिवळ्या' जातीच्या सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून वाढती पसंती मिळत आहे. पुढील काही दिवसांत दरात किंचित सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/10/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल387324040143627
चंद्रपूर---क्विंटल32350039803565
सिन्नर---क्विंटल70330541204000
राहूरी -वांबोरी---क्विंटल103350041003800
पुसद---क्विंटल1250365041303980
तुळजापूर---क्विंटल4250395039503950
मोर्शी---क्विंटल70250038003150
राहता---क्विंटल104329940763850
धुळेहायब्रीडक्विंटल10300030003000
सोलापूरलोकलक्विंटल903330041303800
अमरावतीलोकलक्विंटल9894350041763838
जळगावलोकलक्विंटल586320040453950
हिंगोलीलोकलक्विंटल810360042003900
मेहकरलोकलक्विंटल590330042954150
परांडानं. १क्विंटल7250033002500
लातूरपिवळाक्विंटल14172360341814050
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल25385041113950
जालनापिवळाक्विंटल31079300043503800
अकोलापिवळाक्विंटल4072395043254100
यवतमाळपिवळाक्विंटल936370043404020
मालेगावपिवळाक्विंटल36360039023888
चिखलीपिवळाक्विंटल120375042003975
हिंगणघाटपिवळाक्विंटल2542290043403500
पैठणपिवळाक्विंटल31290036413291
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल55390041004000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल112350040003750
जिंतूरपिवळाक्विंटल134370041254000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4200325041503700
मलकापूरपिवळाक्विंटल5530300040693545
वणीपिवळाक्विंटल421215041753800
सावनेरपिवळाक्विंटल135360040493900
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल110380040813945
शेवगावपिवळाक्विंटल98350038503850
परतूरपिवळाक्विंटल466373541004000
तेल्हारापिवळाक्विंटल2900350041404020
दर्यापूरपिवळाक्विंटल5000300042503950
देउळगाव राजापिवळाक्विंटल105315140253751
नांदगावपिवळाक्विंटल69150039513850
गंगापूरपिवळाक्विंटल48330037153600
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल32384139213875
अहमहपूरपिवळाक्विंटल1013321142003916
चाकूरपिवळाक्विंटल63300138503619
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1121360040803840
किनवटपिवळाक्विंटल15370041004000
मुखेडपिवळाक्विंटल94400042504000
मुरुमपिवळाक्विंटल1346370041153927
उमरगापिवळाक्विंटल180320040003800
सेनगावपिवळाक्विंटल125380042504100
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल250380041004000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल510400041004050
बाभुळगावपिवळाक्विंटल2000360143003951
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल250300040803500
पुलगावपिवळाक्विंटल211300042404025
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल89200038503600

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी; जाणून घ्या तुमच्या बाजारात कसा मिळाला दर

Web Title : सोयाबीन बाजार भाव: आवक बढ़ी; बाजारों में कीमतें जानें।

Web Summary : महाराष्ट्र में सोयाबीन की आवक बढ़ी। अकोला, लातूर में पीले सोयाबीन को अच्छी कीमत मिली। दरें ₹3200-₹4340/क्विंटल रहीं, औसत ₹3800 था। मौसम और कटाई से आवक बढ़ी। कीमतों में सुधार की उम्मीद।

Web Title : Soybean Market Prices: Arrivals surge; Know the rates in markets.

Web Summary : Soybean arrivals surge across Maharashtra. Yellow soybean preferred, fetching top prices in Akola, Latur. Rates ranged ₹3200-₹4340/quintal, averaging ₹3800. Increased arrivals due to favorable weather and harvesting. Slight rate improvement expected.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.