Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवकेत मोठी घट; कोणत्या बाजारात मिळाले चढे दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवकेत मोठी घट; कोणत्या बाजारात मिळाले चढे दर वाचा सविस्तर

latest news Soybean Bajar Bhav : Big drop in soybean arrivals; Read in detail in which markets the prices were high | Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवकेत मोठी घट; कोणत्या बाजारात मिळाले चढे दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवकेत मोठी घट; कोणत्या बाजारात मिळाले चढे दर वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२७ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक(Soybean Arrival) एकूण ३४ हजार ९९३ क्विंटल नोंदली गेली. दुप्पट मागणी असूनही आवक कमी होत असल्याने दरात चढ-उतार जाणवत आहेत.

काही ठिकाणी दर ४,५०० रुपयांच्या पुढे गेले असून जालन्यासारख्या बाजारात कमाल दर तब्बल ५,५०० रुपये मिळाला.

कुठे किती आवक आणि कसा दर?

विदर्भात दर चांगले

अमरावती – आवक ५,६१० क्विंटल; दर ३,८००–४,५००

अकोला – आवक ४,८५० क्विंटल; दर ४,१५०–४,७००

जळगाव – आवक ८६ क्विंटल; दर ४,३७५–४,५११

यवतमाळ – आवक ९४० क्विंटल; दर ४,०००–४,७३५

नागपूर – आवक १,१६४ क्विंटल; दर ३,७००–४,५७५

वाशीम – आवक ३,००० क्विंटल; दर ४,०१५–५,२००

मराठवाड्यात दरात मोठी अस्थिरता

जालना – आवक ७,६३५ क्विंटल; कमाल दर ५,५००

लातूर-मुरुड – दर ३,८००–४,६००

हिंगोली – आवक २४८; दर ३,८५०–४,३५०

जिंतूर – आवक ४४२; दर ३,५००–४,७००

उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र

पाचोरा – आवक १,१००; दर ३,४३०–४,४२७

धुळे – आवक ६३; दर ४,२५५–४,३५०

मालेगाव – दर ४,३११–४,३९९

सोलापूर – दर ४,०००–४,६४०

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल11452045204520
चंद्रपूर---क्विंटल8420042004200
पाचोरा---क्विंटल1100343044273811
तुळजापूर---क्विंटल830450045004500
धुळेहायब्रीडक्विंटल63425543504300
सोलापूरलोकलक्विंटल55400046404400
अमरावतीलोकलक्विंटल5610380045004150
जळगावलोकलक्विंटल86437545114400
नागपूरलोकलक्विंटल1164370045754356
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल275380046004100
जालनापिवळाक्विंटल7635360055005500
अकोलापिवळाक्विंटल4850415047004400
यवतमाळपिवळाक्विंटल940400047354367
मालेगावपिवळाक्विंटल10431143994399
चिखलीपिवळाक्विंटल2020385047904320
बीडपिवळाक्विंटल191440046504572
वाशीमपिवळाक्विंटल3000401552004550
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600415047004350
पैठणपिवळाक्विंटल5423642364236
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल248385043504100
जिंतूरपिवळाक्विंटल442350047004500
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1050380044804140
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल22331145604124
परतूरपिवळाक्विंटल34430045464460
नांदगावपिवळाक्विंटल21357644254425
अहमहपूरपिवळाक्विंटल787350145804400
चाकूरपिवळाक्विंटल52425146004475
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2201390046004250
हादगावपिवळाक्विंटल50440046004500
मुरुमपिवळाक्विंटल545400145004341
शेगावपिवळाक्विंटल81250043254130
सिंदखेड राजापिवळाक्विंटल355390044004200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70440046004500
राजूरापिवळाक्विंटल240332542004080
काटोलपिवळाक्विंटल215330044004250
पुलगावपिवळाक्विंटल127326544554250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनचा दबदबा कायम; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Web Title : सोयाबीन बाजार: आवक घटी, कीमतें अस्थिर; बाजार दर जानें

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में सोयाबीन की आवक घटकर 34,993 क्विंटल हुई। मांग अधिक होने के बावजूद, आपूर्ति में कमी से कीमतों में उतार-चढ़ाव आया। जालना में अधिकतम दर ₹5,500 दर्ज की गई। विदर्भ में अच्छी दरें रहीं, जबकि मराठवाड़ा में अस्थिरता रही। विस्तृत बाजार-वार आवक और दरें देखें।

Web Title : Soybean Market: Arrivals Drop, Prices Fluctuate; Know the Market Rates

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets decreased to 34,993 quintals. Despite high demand, reduced supply caused price volatility. Jalna recorded a maximum rate of ₹5,500. Vidarbha showed good rates while Marathwada faced instability. Check detailed market-wise arrivals and rates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.