Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : एप्रिल महिन्यात पुढचे 15 दिवस सोयाबीनचे दर काय राहतील, वाचा सविस्तर 

Soyabean Market : एप्रिल महिन्यात पुढचे 15 दिवस सोयाबीनचे दर काय राहतील, वाचा सविस्तर 

Latest News Soyabean market What will be soybean prices for next 15 days in April, read in detail | Soyabean Market : एप्रिल महिन्यात पुढचे 15 दिवस सोयाबीनचे दर काय राहतील, वाचा सविस्तर 

Soyabean Market : एप्रिल महिन्यात पुढचे 15 दिवस सोयाबीनचे दर काय राहतील, वाचा सविस्तर 

Soyabean Market : सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे.

Soyabean Market : सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे.

Soyabean Market : भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १०५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी आहे.  चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक नोव्हेंबर २०२५ पासून कमी होत असल्याचे दिसून येते. 

सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमतीत MSP च्या दिशेने वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. 

मागील तीन वर्षातील एप्रिल महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्या : 

  • एप्रिल २०२३ : ५ हजार १५२ रुपये प्रति क्विंटल
  • एप्रिल २०२४ : ४ हजार ५९६ रुपये प्रति क्विंटल
  • एप्रिल २०२५ : ४ हजार ४१३ रुपये प्रति क्विंटल

तर एप्रिल २०२६ मध्ये सोयाबीनच्या किंमती MSP पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कमाईत कमी ५ हजार ३५०  रुपये ते ५, हजार ६५० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. 

भारताच्या सोयामील निर्यातीत सन २०२४-२५ या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. तसेच, सन २०४-२५ साठीच्या अंदाजानुसार निर्यातीत आणखी घट होण्याची शक्यता असून, निर्यातीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहण्याची अपेक्षा आहे. 

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून एप्रिल २०२६ या कालावधीसाठी निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे. 

Web Title : सोयाबीन बाजार: अप्रैल में अगले 15 दिनों के लिए मूल्य पूर्वानुमान

Web Summary : सोयाबीन का उत्पादन घटने की उम्मीद है। अप्रैल 2026 में कीमतें एमएसपी से अधिक हो सकती हैं, जो ₹5,350 से ₹5,650 प्रति क्विंटल तक हो सकती हैं। सोयाबीन भोजन का निर्यात घट गया है और इसके और गिरने का अनुमान है। यह विश्लेषण 'स्मार्ट' परियोजना द्वारा बाजार अनुसंधान पर आधारित है।

Web Title : Soybean Market: Price forecast for the next 15 days in April.

Web Summary : Soybean production is expected to decrease. Prices may exceed MSP in April 2026, ranging from ₹5,350 to ₹5,650 per quintal. Soybean meal exports have declined and are projected to fall further. This analysis is based on market research by the 'Smart' project.