Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : पुढील आठवडाभर सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर

Soyabean Market : पुढील आठवडाभर सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर

Latest News Soyabean Market How will soybean prices be for the next week Read in detail | Soyabean Market : पुढील आठवडाभर सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर

Soyabean Market : पुढील आठवडाभर सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर

Soyabean Market : पुढील आठवडाभर सोयाबीनला दर कसे राहतील, हे समजून घेऊयात..

Soyabean Market : पुढील आठवडाभर सोयाबीनला दर कसे राहतील, हे समजून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Market : सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत (Soyabean Niryat) मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४ मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात ११ लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

तर पुढील आठवडाभर लातूर बाजारातील संभाव्य किंमती (Soyabean Market) पाहिल्या तर कमीत कमी ४२०० रुपये ते ४६०० रुपये प्रति क्विटल दर मिळण्याची शक्यता आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनची मासिक आवक कमी दिसून येते. भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १२५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १ टक्केनी कमी आहे. 

सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत रु. ४८९२ प्रती क्विटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील जुन महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्या : 

  • जुन २०२२ : ६५५६ रुपये प्रति क्विटल.
  • जुन २०२३ : ४९७९ रुपये प्रती क्विटल.
  • जुन २०२४ : ४५३९ रुपये प्रति क्विंटल.

सन २०२३-२४ च्या तुलनेत सन २०२४- २५ मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या, (USDA, मे. २०२५) अहवालानुसार सन २०२५-२६ मध्ये, जगात ४२६८ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १.४ टक्केनी (लाख टन, २०२३-२४) अधिक आहे.

Gahu Market : एमपी, गुजरात, महाराष्ट्रात गव्हाचे दर कसे आहेत? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News Soyabean Market How will soybean prices be for the next week Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.