Lokmat Agro >बाजारहाट > Lal Jawar Market : नंदुरबार बाजारात लाल ज्वारीची आवक, काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Lal Jawar Market : नंदुरबार बाजारात लाल ज्वारीची आवक, काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Latest News sorghum market Price of red jowar in Nandurbar market read in detail | Lal Jawar Market : नंदुरबार बाजारात लाल ज्वारीची आवक, काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Lal Jawar Market : नंदुरबार बाजारात लाल ज्वारीची आवक, काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Lal Jawar Market : उन्हाळी हंगामात पापड करण्यासाठी 'चिकनी अर्थात लाल ज्वारीला (Red Jwari) सर्वाधिक मागणी आहे.

Lal Jawar Market : उन्हाळी हंगामात पापड करण्यासाठी 'चिकनी अर्थात लाल ज्वारीला (Red Jwari) सर्वाधिक मागणी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Market Yard) दीर्घ काळानंतर 'चिकनी' अर्थात लाल ज्वारीची तुरळक आवक झाली. या आवकमुळे ज्वारीला प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आला. नंदुरबार शहरातील मंगळबाजारात प्रामुख्याने उन्हाळी हंगामात पापड करण्यासाठी 'चिकनी अर्थात लाल ज्वारीला (Red Jwari) सर्वाधिक मागणी आहे.

गेल्या खरीप हंगामात (Kharif Season) केवळ २४ हजार ११७ हेक्टरवर खरीप ज्वारीचा पेरा होता. यात १०० हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात लाल ज्वारी अर्थात चिकनी या वाणाचा समावेश होता. धडगाव तालुक्यातील काही भागात आणि नंदुरबार तालुक्यातील कोकणी पट्ट्यात ही ज्वारी बांधावर किंवा आंतरपीक म्हणून घेतली गेली होती. या ज्वारीची काढणी करून बहुतांश शेतकऱ्यांनी साठा करून ठेवला होता. 

गेल्या काही दिवसांत पिवळ्या आणि पांढऱ्या ज्वारीचे दर घटून आवक कमी झाल्यानंतर गुरुवारी दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी लाल ज्वारी बाजारात आणली होती. या ज्वारीला पहिल्याच मिनिटात थेट ५ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लाल ज्वारीचे पीक काळ्या, मध्यम काळ्या अगर दमट जमिनीत येते. 

वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/01/2025
अहमदनगर---क्विंटल67220029002550
शहादा---क्विंटल27203021512050
दोंडाईचा---क्विंटल4175020001975
भोकर---क्विंटल6188019501915
करमाळा---क्विंटल43180035002500
दोंडाईचादादरक्विंटल1213025512300
लोणारदादरक्विंटल62170022401970
अकोलाहायब्रीडक्विंटल114198020402020
चिखलीहायब्रीडक्विंटल8150017501625
मलकापूरहायब्रीडक्विंटल70190021202025
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4200020002000
तेल्हाराहायब्रीडक्विंटल40200020602020
बुलढाणाहायब्रीडक्विंटल15150018001650
अमरावतीलोकलक्विंटल6170020001850
लासलगावलोकलक्विंटल19200029012701
चोपडालोकलक्विंटल10192619891926
मुंबईलोकलक्विंटल1022250050004400
हिंगोलीलोकलक्विंटल25152520601792
उल्हासनगरलोकलक्विंटल660350040003750
सोलापूरमालदांडीक्विंटल80227028102400
पुणेमालदांडीक्विंटल708450049004700
बीडमालदांडीक्विंटल34190125002193
जामखेडमालदांडीक्विंटल631200038002900
कर्जत (अहमहदनगर)मालदांडीक्विंटल38200030002500
शिरुरनं. ३क्विंटल1180018001800
धुळेपांढरीक्विंटल30185025002250
औराद शहाजानीपांढरीक्विंटल21215022002175
मुरुमपांढरीक्विंटल6210023002200
तुळजापूरपांढरीक्विंटल95200027002500
अहमहपूरपिवळीक्विंटल5210023522226
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल2215121512151
परतूरशाळूक्विंटल3180019241900
मंठाशाळूक्विंटल32160022501800
कल्याणवसंतक्विंटल3350037003600

Web Title: Latest News sorghum market Price of red jowar in Nandurbar market read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.