Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lal Kanda Market : सोलापूरसह पिंपळगाव, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर घसरले, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:28 IST

Lal Kanda Market : आज २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली.

Lal Kanda Market : आज २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ७८ क्विंटल, सोलापूर जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार क्विंटलची आवक झाली. 

आज लाल कांद्याला सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ७०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ६५० रुपये तर सरासरी ९५० रुपये तर लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी ९०० रुपये असा दर मिळाला. तीनही महत्त्वपूर्ण मार्केटमध्ये कांदा दर आणखीन घसरले आहेत. 

त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत मार्केट मध्ये पोळ कांद्याला सरासरी ९५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १४२५ रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल खांद्याला १०२५ रुपये तर पुणे पिंपरी मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तसेच शिरूर कांदा मार्केटसह मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १०५० रुपये दर मिळाला.

वाचा कांदा बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/02/2026
अहिल्यानगरलालक्विंटल229282001400900
अकोला---क्विंटल56050014001000
अमरावतीलालक्विंटल40760024001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28714001300850
धुळेलालक्विंटल5135001330950
जळगावलालक्विंटल9075001125838
कोल्हापूर---क्विंटल731650012001000
मंबई---क्विंटल1099070014001050
नागपूरलालक्विंटल2005120016001425
नागपूरपांढराक्विंटल1640120015001425
नाशिकलालक्विंटल781032291112866
नाशिकपोळक्विंटल264003001600950
पुणे---क्विंटल1149460015001125
पुणेनं. १क्विंटल79830014001100
पुणेलोकलक्विंटल12110015001300
सांगलीलोकलक्विंटल616450015501025
सातारा---क्विंटल435100015001250
सातारालोकलक्विंटल206001300900
साताराहालवाक्विंटल19820015001500
सोलापूरलोकलक्विंटल1873001200900
सोलापूरलालक्विंटल378511001710700
ठाणेनं. १क्विंटल3130014001350
ठाणेनं. २क्विंटल3110012001150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)211805
English
हिंदी सारांश
Web Title : Red Onion Prices Drop in Solapur, Pimpalgaon, Lasalgaon Markets

Web Summary : Onion prices have fallen in key markets like Solapur, Pimpalgaon, and Lasalgaon. Solapur saw prices as low as ₹100, averaging ₹700. Market arrivals exceeded 2 lakh quintals across Maharashtra.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरी