Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : पुणे, अहिल्यानगर मार्केटमध्ये सर्वाधिक कांदा आवक, आज काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:15 IST

Kanda Market : आज दि. २ नोव्हेंबर म्हणजेच रविवार रोजी कांद्याची ५७ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market :  आज दि. २ नोव्हेंबर म्हणजेच रविवार रोजी कांद्याची ५७ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर २० हजार क्विंटल, पुणे बाजारात १७ हजार क्विंटल, जुन्नर आळेफाटा बाजारात ११ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

उन्हाळ कांद्याचे दर 

  • कोपरगाव बाजार - कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३५० रुपये, 
  • पारनेर बाजार - कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १४२५ रुपये
  • रामटेक बाजार - सरासरी १५०० रुपये

 

धाराशिव बाजारात लाल कांद्याची ११८ क्विंटल आवक कमीत कमी ९०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर 

लोकल कांद्याचे दर 

  • पुणे बाजार - कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये 
  • पुणे- खडकी - कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ९०० रुपये 
  • पुणे -पिंपरी    - सरासरी ११०० रुपये 

 

वाचा सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल32905001300900
दौंड-केडगाव---क्विंटल345120022001400
सातारा---क्विंटल414100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1188090020001500
धाराशिवलालक्विंटल11890020001450
पुणेलोकलक्विंटल1735750018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल266001200900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1780014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल59150015001000
कोपरगावउन्हाळीक्विंटल379250016501350
पारनेरउन्हाळीक्विंटल1636220023001425
रामटेकउन्हाळीक्विंटल17140016001500
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Pune, Ahilyanagar see peak arrivals; Current rates?

Web Summary : On November 2nd, onion arrivals peaked in Ahilyanagar (20,000 quintals) and Pune (17,000 quintals). Summer onion prices ranged from ₹500-₹1500 in various markets. Local onion prices in Pune averaged ₹900-₹1150.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रपुणेअहिल्यानगर