Join us
Daily Top 2Weekly Top 5

गज्जर तुरीपासून ते लाल तुरीपर्यंत, कुठल्या तुरीला सर्वाधिक मार्केट मिळतंय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 20:30 IST

Tur Market : तूर उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून दिलासा मिळत आहे. आज ३१ जानेवारी रोजी जवळपास ४० हजार क्विंटल तुरीची आवक झाली. 

Tur Market : तूर उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून दिलासा मिळत आहे. सद्यस्थितीत तुरीला क्विंटल मागे कमीत कमी ७ हजार ५०० पासून ८ हजार ४०० पर्यंत सरासरी दर मिळतो आहे. आज ३१ जानेवारी रोजी जवळपास ४० हजार क्विंटल तुरीची आवक झाली. 

आज लाल तुरीला मुर्तीजापुर मार्केटमध्ये सरासरी ८ हजार ३६५ रुपये, परतुर मार्केटमध्ये ८ हजार ४०० रुपये, औराद शहाजी आणि मार्केटमध्ये ८ हजार ५७५ रुपये, तुळजापूर मार्केटमध्ये ०८ हजार १०० रुपये, उमरेड मार्केटमध्ये ८ हजार २५० रुपये दर मिळाला. 

तर पांढऱ्या तुरीला माजलगाव मार्केटमध्ये ०८ हजार १०० रुपये, भोकरदन बाजारात ६ हजार ९०० रुपये, देऊळगाव राजा मार्केटमध्ये ८ हजार रुपये, गंगापूर मार्केटमध्ये ७ हजार ६५० रुपये दर मिळाला. 

तसेच लोकल तुरीला उमरेड मार्केटमध्ये ८ हजार २५० रुपये, अहमहपूर मार्केटमध्ये ८ हजार १७ रुपये तर जालना मार्केटमध्ये काळया तुरीला ८ हजार ४०० रुपये, परतुर मार्केटमध्ये ७ हजार ७०० रुपये तर गजर तुरीला मुरूम मार्केटमध्ये ८ हजार ३४८ रुपये दर मिळाला. 

आजचे तूर मार्केट पहा.. 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/01/2026
अहिल्यानगर---क्विंटल281759583508248
अहिल्यानगरलालक्विंटल11640172807251
अहिल्यानगरपांढराक्विंटल196770082338200
अकोलालालक्विंटल3783800889208623
अमरावतीलालक्विंटल3183800086718335
बीडपांढराक्विंटल501805084758100
बुलढाणालालक्विंटल5847793786078310
बुलढाणापांढराक्विंटल90740080018001
चंद्रपुर---क्विंटल84850090308850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल52800082528100
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल466678382838013
छत्रपती संभाजीनगरकाळीक्विंटल2840084008400
धाराशिवलालक्विंटल55800084008100
धाराशिवपांढराक्विंटल57800084508300
धाराशिवगज्जरक्विंटल614750083488348
हिंगोलीलालक्विंटल108800082508125
जळगाव---क्विंटल6700070007000
जळगावलालक्विंटल300856585658565
जालनालालक्विंटल1905715082768075
जालनापांढराक्विंटल8582665077457550
जालनाकाळीक्विंटल118778082768050
लातूरलोकलक्विंटल555800085168017
लातूरलालक्विंटल144825089008575
लातूरपांढराक्विंटल141815186518401
नागपूरलोकलक्विंटल50700085008250
नागपूरलालक्विंटल2860750086448437
नांदेडलालक्विंटल48810084708237
नाशिकलालक्विंटल194468078127752
सोलापूरलालक्विंटल1969701384358160
वर्धालालक्विंटल3812763585918225
वाशिम---क्विंटल3500825087408250
यवतमाळलालक्विंटल100800183058151
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)39614
English
हिंदी सारांश
Web Title : Tur Market: Red Tur fetching highest prices; Detailed report here

Web Summary : Tur farmers are relieved as prices range from ₹7,500 to ₹8,400 per quintal. Red Tur gets top market rates, reaching ₹8,575. Total arrival was about 40,000 quintals.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतकरीमहाराष्ट्र