Join us

पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 19:40 IST

Kanda Market : दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडक मार्केटमध्ये ११ हजार ६५३ क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Market :  दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडक मार्केटमध्ये ११ हजार ६५३ क्विंटल कांदा दाखल झाला. कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला. यामध्ये अहिल्यानगर बाजारात ६ हजार क्विंटल उन्हाळ कांदा आवक झाली. 

  • अहिल्यानगरच्या पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 
  • सोलापूर जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला. 
  • पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. 
  • सातारा जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १६५० रुपये दर मिळाला. 
  • अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 
  • पुणे जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

 

वाचा आजचे कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/10/2025
दौंड-केडगाव---क्विंटल118630022001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल102740023001500
सातारा---क्विंटल328150018001650
राहता---क्विंटल156130020001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल276001000800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल21100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल58850015001000
मंगळवेढालोकलक्विंटल7220021001600
पारनेरउन्हाळीक्विंटल684320025001450
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Rates in Pune, Solapur, and Ahmednagar on October 26

Web Summary : Onion arrivals in selected markets reached 11,653 quintals post-Diwali. Prices ranged from ₹1,000 to ₹1,600. Parner market saw 6,843 quintals of summer onion arrival, with prices averaging ₹1,450.
टॅग्स :कांदामार्केट यार्डपुणेशेती क्षेत्र