Lokmat Agro >बाजारहाट > Moong Bajarbhav: मुग बाजारात तेजी: हिरवा मुग व लोकलला जास्त मागणी, दर वाढले वाचा सविस्तर

Moong Bajarbhav: मुग बाजारात तेजी: हिरवा मुग व लोकलला जास्त मागणी, दर वाढले वाचा सविस्तर

latest news Moong Bajarbhav: Boom in the moong market: High demand for green moong and local, prices increased Read in detail | Moong Bajarbhav: मुग बाजारात तेजी: हिरवा मुग व लोकलला जास्त मागणी, दर वाढले वाचा सविस्तर

Moong Bajarbhav: मुग बाजारात तेजी: हिरवा मुग व लोकलला जास्त मागणी, दर वाढले वाचा सविस्तर

Moong Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक (Moong Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Moong Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक (Moong Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Moong Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१६ जुलै) रोजी मुगाची एकूण १६ हजार २४७ क्विंटल इतकी आवक (Moong Arrival) झाली आहे. तर सर्वसाधारण दर हा ६ हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१६ जुलै) रोजी मुगाची आवक(Moong Arrival)मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात आली. एकूण १६ हजार २४७ क्विंटल मुगाची आवक झाली असून, शेतकऱ्यांना सरासरी ६ हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.

कोणत्या मुगाला जास्त मागणी?

पुणे व मुंबई बाजार समित्यांमध्ये हिरवा आणि लोकल जातीच्या मुगाला सर्वाधिक दर व मागणी दिसून आली.

पुणे बाजारात हिरवा मुग सरासरी ९ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला, तर

मुंबईत लोकल मुग सरासरी ९ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.

आजची एकूण आवक : १६,२४७ क्विंटल

सरासरी दर : ६ हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटल

सर्वाधिक दर : १० हजार रुपये (मुंबई - लोकल मुग)

सर्वाधिक आवक : सिंदी (सेलू) बाजारात १५ हजार ९०० क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मुगाची आवक (Moong Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :मूग

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/07/2025
पैठणचमकीक्विंटल2470047004700
अकोलाहिरवाक्विंटल35535070606880
यवतमाळहिरवाक्विंटल13585561806017
पुणेहिरवाक्विंटल35950098009650
बीडहिरवाक्विंटल1690069006900
सिंदी(सेलू)हिरवाक्विंटल15900121
मुंबईलोकलक्विंटल2588800100009900
अमरावतीमोगलीक्विंटल3630068006550

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Market Committee : नांदगाव खंडेश्वर बाजार समितीला ‘ब’ दर्जा; सहकार क्षेत्रात नवा विक्रम

Web Title: latest news Moong Bajarbhav: Boom in the moong market: High demand for green moong and local, prices increased Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.