Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maka Market : लोकल, लाल मका बाजारात तेजी, वाचा पुणे, मुंबईत काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:25 IST

Maka Market : मागील आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील किंमती समान आहेत. मात्र आजच्या दरानुसार..

Maka Market : मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत १६५० रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील किंमती समान आहेत. खरीप हंगाम २०२५-२६ साठी किमान आधारभूत किंमत २४०० प्रती क्विंटल जाहीर करण्यात आली आहे.

सध्या मक्याच्या किंमती MSP (२०२५-२६) पेक्षा कमी आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ११.६३ व ०.१९ टक्के इतकी घट झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी नांदगाव बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक १६५० रुपये प्रति क्विंटल होती, तर छ. संभाजीनगर बाजारात सर्वात कमी किंमत १६१२ रुपये प्रति क्विंटल होती.

आज बाजार काय मिळाला? 

आज पिवळ्या मक्याला देवळा बाजारात सरासरी १६८० रुपये, मालेगाव आणि दोंडाईचा बाजारात १६०० रुपये, तर धुळे बाजारात १६५४ रुपये दर मिळाला. तसेच लाल मक्याला अमरावती बाजारात १७०० रुपये, जळगाव बाजारात १७१० रुपये, पुणे बाजारात २७५० रुपये तर मुंबई बाजारात लोकल मक्याला २३५० रुपये दर मिळाला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/01/2026
नागपूर----क्विंटल20155017501700
सटाणाहायब्रीडक्विंटल6090127517651630
अमरावतीलालक्विंटल87165017501700
जळगावलालक्विंटल50162017101710
पुणेलालक्विंटल4260029002750
मुंबईलोकलक्विंटल126250038003250
तासगावलोकलक्विंटल30230023902350
कळवणनं. १क्विंटल1950140518621800
धुळेपिवळीक्विंटल4121140017411654
दोंडाईचापिवळीक्विंटल2787130017601600
मालेगावपिवळीक्विंटल4550135018711600
देवळापिवळीक्विंटल528153018001680
English
हिंदी सारांश
Web Title : Maize Market: Local, Red Maize Prices Surge; Pune, Mumbai Rates?

Web Summary : Maize prices steady in Nandgaon. Red maize fetches ₹2750 in Pune, ₹2350 in Mumbai. Yellow maize rates vary across markets. MSP is ₹2400.
टॅग्स :मकामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक