Lokmat Agro >बाजारहाट > Kapus Bajarbhav : लांब स्टेपल आणि मध्यम स्टेपल कापसाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर बाजारभाव 

Kapus Bajarbhav : लांब स्टेपल आणि मध्यम स्टेपल कापसाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर बाजारभाव 

Latest News long staple and medium staple cotton Read detailed market prices | Kapus Bajarbhav : लांब स्टेपल आणि मध्यम स्टेपल कापसाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर बाजारभाव 

Kapus Bajarbhav : लांब स्टेपल आणि मध्यम स्टेपल कापसाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर बाजारभाव 

Kapus Bajarbhav : आज दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक (Cotton Arrival) झाली. 

Kapus Bajarbhav : आज दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक (Cotton Arrival) झाली. 

शेअर :

Join us
Join usNext

Kapus Bajarbhav : आज 22 डिसेंबर 2024 रोजी वरोरा आणि वरोरा-खांबाडा बाजारात लोकल कापसाला (Kapus Market) कमीत कमी 06 हजार 700 रुपये तर सरासरी 6800 रुपये दर मिळाला. तर दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक झाली. 

तर कालचे बाजारभाव पाहिले असता मध्यम स्टेपल कापसाला (Cotton Market) हिंगणघाट बाजारात सरासरी 7050 रुपये तर पुलगाव बाजारात 07 हजार रुपये दर मिळाला आणि एनएच 44 मध्यम स्टेपल कापसाला पाथर्डी बाजारात 6500 दर मिळाला. दुसरीकडे सिंदी सेलू बाजारात लांब स्टेपल कापसाला सात हजार 100 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कापसाला उमरेड बाजारात सरासरी 6940 रुपये, मारेगाव बाजारात 6850 रुपये, नेर परसोपंत बाजारात 7 हजार 800 रुपये तर हिंगणा बाजारात 07 हजार 50 रुपये दर मिळाला. तसेच पारशिवनी बाजारात एच फोर मध्यम स्टेफल कापसाला 07 हजार 50 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/12/2024
वरोरालोकलक्विंटल1282670070306800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल334650069716800
21/12/2024
नंदूरबार---क्विंटल300670069506900
सावनेर---क्विंटल4000695070006975
किनवट---क्विंटल40680069006850
समुद्रपूर---क्विंटल644675070406900
वडवणी---क्विंटल7685068506850
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1959700071007050
उमरेडलोकलक्विंटल797689070006940
देउळगाव राजालोकलक्विंटल1000680070656900
वरोरालोकलक्विंटल1815680070256900
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल925670069516850
मारेगावलोकलक्विंटल718675069506850
नेर परसोपंतलोकलक्विंटल11680068006800
हिंगणालोकलक्विंटल46678970757050
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल820700071307100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6500690072107050
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2310690071757000
पाथर्डीएन.एच. ४४ - मध्यम स्टेपलक्विंटल450610068006500

Web Title: Latest News long staple and medium staple cotton Read detailed market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.