Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांची यादी आली, इथे पहा संपूर्ण लिस्ट 

Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांची यादी आली, इथे पहा संपूर्ण लिस्ट 

Latest news List of soybean procurement centers in Ahilyanagar district has been released, see complete list here | Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांची यादी आली, इथे पहा संपूर्ण लिस्ट 

Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांची यादी आली, इथे पहा संपूर्ण लिस्ट 

Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील खरेदी केंद्राची यादी समोर आली आहे. 

Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील खरेदी केंद्राची यादी समोर आली आहे. 

Soyabean Center List : एकीकडे सोयाबीनला मिळणारा तुटपुंजा दर, त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राची वाट पाहत बसले आहेत. केंद्र सरकारने साधारण ५ हजार ३२८ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. 

सोयाबीन खरेदी केंद्र खूपच संथगतीने खरेदी करत आहेत. त्यातही काही निवडक जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील खरेदी केंद्राची समोर आली आहे. 

सोयाबीन केंद्राची यादी 

बाजार समितीचे नाव शेतकरी नोंदणी
राहता बाजार समिती शेतकरी नोंदणी ९८२ 
पाथर्डी बाजार समिती शेतकरी नोंदणी ९७ 
श्रीगोंदा बाजार समिती शेतकरी नोंदणी ४९ 
अकोले बाजार समितीशेतकरी नोंदणी ३८९ 
जामखेड बाजार समितीशेतकरी नोंदणी ३०२ 
कोपरगाव बाजार समिती शेतकरी नोंदणी ३९५ 
कृषक राजा ॲग्रोटेकशेतकरी नोंदणी ६९८ 
भैरवनाथ एफपीसीशेतकरी नोंदणी ८८६ 
साईरत्न ऑरगॅनिकशेतकरी नोंदणी ०२
विंचरणा कृषीशेतकरी नोंदणी ५९३ 
उदयराजे एफपीसीशेतकरी नोंदणी ०५ 
अरुणोदय एफपीसीशेतकरी नोंदणी ०१ 
रवंडे एफपीसीशेतकरी नोंदणी ६० 
खर्डा कृषीशेतकरी नोंदणी १५८ 
हरित शक्ती एफपीसी  शेतकरी नोंदणी ३७५
शनी कृपा एफपीसीशेतकरी नोंदणी ५०३ 
पुण्यस्तंभ एफपीसीशेतकरी नोंदणी १३१२ 
भाग्य रत्न फार्मर्स प्रोडूसर कंपनी राहताशेतकरी नोंदणी ००
रामतीर्थ एफसी राहुरीशेतकरी नोंदणी ३९९ 
स्नेह अंकुर शेतकरी नोंदणी २५७ 
स्वराज कृषी मित्रशेतकरी नोंदणी ७० 
श्रमविकास एफसीशेतकरी नोंदणी ११३१ 
नाथ ऍग्रो शेवगावशेतकरी नोंदणी १३८ 
ऍग्रो बाबा श्रीरामपूरशेतकरी नोंदणी ९९९
श्री गंगागिरी महाराज एफपीसीशेतकरी नोंदणी १३२५ 
ओम चैतन्य मल्टी श्रीगोंदाशेतकरी नोंदणी ०० 
  
  
  

असे एकूण २९ सोयाबीन केंद्र असून जवळपास ११ हजार ८४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Web Title : सोयाबीन केंद्र सूची: अहिल्यानगर जिले के सोयाबीन खरीद केंद्रों की सूची जारी।

Web Summary : कम सोयाबीन दरों के बीच किसान गारंटीकृत कीमतों का इंतजार कर रहे हैं। अहिल्यानगर जिले के खरीद केंद्रों की सूची जारी हो गई है, जिसमें विभिन्न बाजार समितियों और एफपीसी के लिए पंजीकरण विवरण दिखाया गया है। लगभग 11,849 किसानों ने 29 केंद्रों पर पंजीकरण कराया।

Web Title : Soybean Center List: Ahilyanagar district soybean purchase centers list revealed.

Web Summary : Farmers await guaranteed prices amid low soybean rates. Ahilyanagar district's purchase centers list is out, showing registration details for various market committees and FPCs. Around 11,849 farmers registered across 29 centers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.