Join us

Lal Kanda Market : लासलगाव बाजारात पुन्हा घसरण, लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:32 IST

Lal Kanda Market : लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) लाल कांदा दरात कालच्या बाजार भावापेक्षा आज 100 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

Lal Kanda Market : लाल कांदा सातत्याने घसरण (Kanda Market Down) सुरूच असून लासलगाव बाजारात आज कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2250 रुपये दर मिळाला. कालच्या बाजार भावापेक्षा आज पुन्हा 100 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. तर आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 1600 रुपयांपासून ते 2300 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 31 जानेवारी 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात 1600 रुपये, अहिल्यानगर बाजारात 800 रुपये, येवला बाजारात 1900 रुपये, नागपूर बाजारात 2150 रुपये, चांदवड बाजारात 02 हजार रुपये, संगमनेर बाजारात 1650 रुपये, तर भुसावळ बाजारात 2200 रुपये दर मिळाला. 

तसेच आज लाल कांद्याची (Nashik Kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात 25 हजार क्विंटल अहिल्यानगर बाजारात 47 हजार क्विंटल, तर लासलगाव बाजार 27 हजार क्विंटलची आवक झाली. आज दिवसभरात कांद्याची 02 लाख 27 हजार क्विंटलची आवक झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येते. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/01/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल85350023001500
अहिल्यानगरलालक्विंटल1197145029001925
अकोला---क्विंटल480200028002500
अमरावतीलालक्विंटल472180021001950
धुळेलालक्विंटल34520020601900
जळगावलोकलक्विंटल1500200022922100
जळगावलालक्विंटल12180025002000
कोल्हापूर---क्विंटल460370027001500
कोल्हापूरलोकलक्विंटल330200028002500
मंबई---क्विंटल10718100028001900
नागपूरलोकलक्विंटल18150025002000
नाशिकलालक्विंटल13043273824692033
नाशिकउन्हाळीक्विंटल3170120030002300
नाशिकपोळक्विंटल1800070026532150
पुणे---क्विंटल4269125028002300
पुणेलोकलक्विंटल15279100025501775
सातारालोकलक्विंटल15150030002100
सोलापूरलोकलक्विंटल8262030002400
सोलापूरलालक्विंटल2505420034001800
ठाणेनं. २क्विंटल3230025002400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)227606
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकशेती