Join us

Kanda, Soyabean Market : लक्ष्मीपूजनच्या दिवशी कांदा, सोयाबीनला काय भाव मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:25 IST

Kanda, Soyabean Market : आज लक्ष्मी पूजन, या दिवशी काही निवडक बाजारात कांदा लिलाव झाले. यासोबत सोयाबीन, मक्याचे दर पाहुयात..

Kanda, Soyabean Market :  आज २१ ऑक्टोंबर रोजी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी भुसावळ बाजारात उन्हाळ कांद्याची एक क्विंटलची आवक होऊन सरासरी १००० रुपये दर मिळाला. तर पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२०० रुपये आणि पुणे मोशी बाजारात सरासरी ७०० रुपये दर मिळाला. 

तर २० ऑक्टोबर रोजी सोयाबीनला देऊळगाव राजा बाजारात ०३ हजार ९०० रुपये, नागपूर बाजार ४ हजार १७६ रुपये, राजुरा मार्केटमध्ये ३ हजार ७२५ रुपये, उमरखेड बाजारात ३ हजार ९५० रुपये, किनवट बाजारात ४ हजार रुपये तर भोकर बाजाराच्या ४ हजार ७८ रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे मका बाजारभाव पाहिले तर सिंदखेड राजा बाजारात पिवळ्या मक्याला कमीत कमी १९०० रुपये तर सरासरी २१०० रुपये, बुलढाणा-धड बाजारात सरासरी १६०० रुपये, येवला अंदरसुल बाजारात १५५० रुपये दर मिळाला. तर लाल मक्याला पुणे बाजारात सरासरी २६०० रुपये, तळोदा बाजारात १५०० रुपये तर दौंड पाटस बाजारात १७०० रुपये दर मिळाला. 

वाचा कांदा, मका, सोयाबीनचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/10/2025
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4120012001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल1354001000700
भुसावळउन्हाळीक्विंटल110001000

1000

 

 

सोयाबीनचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/10/2025
चंद्रपूर---क्विंटल258300040503300
मोर्शी---क्विंटल401350040503775
राहता---क्विंटल30380042004100
नागपूरलोकलक्विंटल3489380043024176
कळमनूरीपिवळाक्विंटल60380038003800
भोकरपिवळाक्विंटल63398541714078
देउळगाव राजापिवळाक्विंटल150330140003900
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल55070041112700
किनवटपिवळाक्विंटल23380041004000
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल150365041003950
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल332340042003800
सिंदखेड राजापिवळाक्विंटल1434380042004000
उमरखेडपिवळाक्विंटल370390040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल810390040003950
राजूरापिवळाक्विंटल108330039003725

 

मक्याचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/10/2025
मोर्शी----क्विंटल201120018251513
राहता----क्विंटल22150016501575
पुणेलालक्विंटल4250027002600
तळोदालालक्विंटल27117516001500
दौंड-पाटसलालक्विंटल16140018501700
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल1500100019001550
बुलढाणा-धडपिवळीक्विंटल331140018001600
सिंदखेड राजापिवळीक्विंटल102190022002100
English
हिंदी सारांश
Web Title : Onion, Soybean Market: Rates on Laxmi Pujan Day Detailed

Web Summary : On Laxmi Pujan, onion prices varied across markets, with Bhusawal at ₹1000/quintal. Soybean traded around ₹3900-₹4176 on Oct 20. Yellow corn ranged from ₹1900-₹2100 in Sindkhed Raja.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकदिवाळी २०२५