Join us

Kanda Market : 10 ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय कांद्याला काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 17:56 IST

Kanda Market :

Kanda Market : आज १० ऑगस्ट रोजी  राज्यातील कांदा बाजारात १८ हजार ३३९ क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये कमीत कमी ९०० रुपये सरासरी १६०० रुपये दर मिळाला. यानुसार अजूनही कांद्याचे दर स्थिर नसल्याचे चित्र आहे. 

आज उन्हाळ कांद्याला अकोले बाजारात कमीत कमी १५० रुपये तर सरासरी १४११ रुपये, पारनेर बाजारात कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १२७५ रुपये तर रामटेक बाजारात कमीत कमी १३०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ११५० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी १६०० रुपये तर शिरूर कांदा मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १३०० रुपये, जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/08/2025
दौंड-केडगाव---क्विंटल182720019001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल68330018001300
सातारा---क्विंटल223100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5317100019101500
पुणेलोकलक्विंटल605960017001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल1270016001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल2295001300900
मंगळवेढालोकलक्विंटल2140016001600
अकोलेउन्हाळीक्विंटल96515018001411
पारनेरउन्हाळीक्विंटल300620017001275
रामटेकउन्हाळीक्विंटल35130015001400
टॅग्स :कांदाकृषी योजनाशेती क्षेत्रमार्केट यार्ड