Join us

Kanda Market Update : राज्यातील बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण, आज काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:33 IST

Kanda Market Update : लाल कांदा दरात सातत्याने चढ-उतार सुरूच असून आज काय भाव मिळाला?

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 29 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 77 हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात बारा हजार क्विंटलची आवक झाली तर राज्यभरात एकूण 01 लाख 95 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) कमीत कमी 1650 रुपयांपासून ते सरासरी 2250 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 28 जानेवारी 2025 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार लाल कांद्याला (Nashik Kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात 1900 रुपये, धुळे बाजारात 2130 रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, कळवण बाजारात 2250 रुपये, सटाणा बाजारात 1980 रुपये, देवळा बाजारात 2200 रुपये तर राहता बाजारात 2150 रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला 2150 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 2650 रुपये तर पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजारात 2350 रुपये, नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2050 रुपये आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला 2600 रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/01/2025
कोल्हापूर---क्विंटल474060031001700
अकोला---क्विंटल505200029002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल790120025001850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल567200030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11420100030002000
खेड-चाकण---क्विंटल600200030002500
सातारा---क्विंटल487100032002100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6516110032102300
कराडहालवाक्विंटल249200028002800
फलटणहायब्रीडक्विंटल96290028512100
सोलापूरलालक्विंटल2926830036001900
येवला -आंदरसूललालक्विंटल800030023761950
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल471100028001900
धुळेलालक्विंटल122520022502130
लासलगाव - विंचूरलालक्विंटल11130100026112250
जळगावलालक्विंटल178250022501377
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1600055024611975
नागपूरलालक्विंटल1580150025002250
सिन्नर - नायगावलालक्विंटल71950024242200
कळवणलालक्विंटल4875140028202250
संगमनेरलालक्विंटल1051450028001650
चांदवडलालक्विंटल12200103026712000
मनमाडलालक्विंटल605040027002200
सटाणालालक्विंटल908045025001980
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल4120100024002075
भुसावळलालक्विंटल14200025002200
देवळालालक्विंटल520090024552200
राहतालालक्विंटल168135029002100
हिंगणालालक्विंटल2300035003250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3750100030002000
पुणेलोकलक्विंटल15948150028002150
पुणे- खडकीलोकलक्विंटल6150022001850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4260027002650
पुणे-मोशीलोकलक्विंटल72150020001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2200200023002100
कामठीलोकलक्विंटल10150025002000
कल्याणनं. १क्विंटल3220025002350
नागपूरपांढराक्विंटल1500160026002350
हिंगणापांढराक्विंटल1300030003000
नाशिकपोळक्विंटल2580110026112050
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800080027062251
रामटेकउन्हाळीक्विंटल7240028002600
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकसोलापूर