Join us

Kanda Market Update : लाल कांदा दरात चढ-उतार सुरूच, भाव समाधानकारक नाहीच, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:39 IST

Kanda Market Update : लाल कांद्याच्या (Lal kanda Bajar) दरात चढ-उतार सुरूच असून आज दुपारी चार वाजेपर्यंत एक लाख 27 हजार 574 क्विंटल कांद्याची आवक झाली.

Kanda Market Update : लाल कांद्याच्या (Lal kanda Bajar) दरात चढ-उतार सुरूच असून आज आज कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर दुपारी चार वाजेपर्यंत एक लाख 27 हजार 574 क्विंटलची आवक झाली.

आज येवला अंदरसुल बाजारात लाल कांद्याला (Red Onion Market) 2050 रुपये, नागपूर बाजारात 2500 रुपये, सिन्नर बाजारात 2250 रुपये, कळवण बाजारात 2351 रुपये, चांदवड बाजारात 2200 रुपये, भुसावळ बाजारात 2200 रुपये, राहता बाजारात 2250 रुपये असा दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) 2350 रुपये, वडगाव पेठ बाजारात 3300 रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या खांद्याला 2650 रुपये आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला 2600 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/01/2025
अहिल्यानगरलालक्विंटल413335035002250
अकोला---क्विंटल508200030002500
अमरावतीलालक्विंटल405100032002100
चंद्रपुर---क्विंटल1009200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2457120030002100
जळगावलालक्विंटल612161320701825
कोल्हापूर---क्विंटल479080037002100
कोल्हापूरलोकलक्विंटल300200040003300
मंबई---क्विंटल10377100030002000
नागपूरलोकलक्विंटल16200030002500
नागपूरलालक्विंटल1585205029002500
नागपूरपांढराक्विंटल1500160030002650
नागपूरउन्हाळीक्विंटल10240028002600
नाशिकलालक्विंटल5491166326692225
नाशिकपोळक्विंटल2520080029312400
पुणेलोकलक्विंटल14357162528002213
सांगलीलोकलक्विंटल504880032002000
सातारा---क्विंटल251100033002100
साताराहालवाक्विंटल99200030003000
ठाणेनं. १क्विंटल3300035003250
ठाणेनं. २क्विंटल3250028002650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)127574
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिक