Join us

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात आवक वाढता वाढे, दरात घसरण सुरूच, वाचा कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 19:07 IST

Kanda Market Update : आणि राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण एक लाख 90 हजार 711 क्विंटल कांद्याचे आवक झाली. 

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market) 01 लाख 15 हजार 231 क्विंटलची आवक झाली. तर कमीत कमी 629 रुपये तर सरासरी 1753 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1400 रुपये इतका दर मिळाला. आणि राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण एक लाख 90 हजार 711 क्विंटल कांद्याचे आवक झाली. 

आज 13 जानेवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला बारामती (Lal Kanda Bajarbhav) बाजारात 1900 रुपये, येवला अंदरसुल बाजारात 1571 रुपये, लासलगाव बाजारात 1951 रुपये, सिन्नर बाजारात 1600 रुपये, नागपूर बाजारात 2350 रुपये, सटाणा बाजार 1715 रुपये तर यावल बाजारात 1410 रुपये इतका दर मिळाला. 

पुणे बाजारात (Pune Local Market) लोकल कांद्याला कमीत कमी 1400 रुपये, तर सरासरी 2050 रुपये कर्जत अहमदनगर बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1500 रुपये, वाई बाजारात कमीत कमी 01 हजार रुपये तर सरासरी 02 हजार रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला कमीत कमी 1600 रुपये, तर सरासरी 2500 रुपये आणि नाशिक बाजारात पोळ कांद्याला कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/01/2025
अहिल्यानगर---क्विंटल298210024001700
अहिल्यानगरनं. १क्विंटल314160023001750
अहिल्यानगरनं. २क्विंटल320100015001350
अहिल्यानगरनं. ३क्विंटल280300900700
अहिल्यानगरलोकलक्विंटल12750025001500
अहिल्यानगरलालक्विंटल1225840026121506
अकोला---क्विंटल435130025002000
अमरावतीलालक्विंटल44250025001500
चंद्रपुर---क्विंटल425200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल271965022001425
जळगावलालक्विंटल400122016501410
कोल्हापूर---क्विंटल302080028001800
मंबई---क्विंटल1175580026001700
नागपूरलोकलक्विंटल128200030002500
नागपूरलालक्विंटल1814180028002175
नागपूरपांढराक्विंटल1000160028002500
नाशिकलालक्विंटल11523162921971753
नाशिकपोळक्विंटल2914170022011650
पुणेलोकलक्विंटल6736154025202060
पुणेलालक्विंटल26690024001900
सातारालोकलक्विंटल200100028002000
साताराहालवाक्विंटल249250028002800
सोलापूरलोकलक्विंटल17940031002300
सोलापूरलालक्विंटल28730021001400
ठाणेनं. १क्विंटल3280030002900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)190711
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकशेती