Join us

Kanda Market : लासलगावसह पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळतोय, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:26 IST

Kanda Market : राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) ०१ लाख ०२ हजार ९८५ क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) ०१ लाख ०२ हजार ९८५ क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी ०१ हजार रुपयांचा दर मिळाला. कालच्या तुलनेत आज पुन्हा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

आज जिल्हा निहाय कांद्याचे बाजार भाव पाहिले असता नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची ६२ हजार ५३२ झाली. तर कमीत कमी 367 रुपये तर सरासरी १४१३ रुपये दर मिळाला. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्यासह लोकल आणि सर्वसाधारण कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक १३५० रुपयांचा दर हा लोकल कांद्याला मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला १३१७ रुपये तर सर्वसाधारण कांद्याला १५०० रुपये दर मिळाला. तसेच नागपूर बाजारात पुन्हा कांद्याला १४०० रुपये तर पांढऱ्या कांद्याला १५०० रुपये दर मिळाला. 

अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी १३२५ रुपये तर लोकल कांद्याला ०१ हजार रुपयांचा दर मिळाला. छत्रपती संभाजी नगर बाजारातून कांद्याला सरासरी १३७५ रुपये तर सर्वसाधारण कांद्याला ०१ हजार रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/06/2025
अकलुज---क्विंटल40520018001300
कोल्हापूर---क्विंटल167350022001200
अकोला---क्विंटल31060018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल86740016001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल470160020001800
खेड-चाकण---क्विंटल90080018001500
सातारा---क्विंटल166100020001500
सोलापूरलालक्विंटल1083710023501000
धाराशिवलालक्विंटल20160019001750
नागपूरलालक्विंटल180070017001450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल27060021001350
पुणेलोकलक्विंटल614370022001450
पुणे- खडकीलोकलक्विंटल580015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1470020001350
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल130080015211300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल20220018001000
मंगळवेढालोकलक्विंटल9920017501350
कामठीलोकलक्विंटल4120016001400
बारामती-जळोचीनं. १क्विंटल48840017501200
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
कल्याणनं. २क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल100060018001500
येवलाउन्हाळीक्विंटल1000030016311300
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल450025015911250
नाशिकउन्हाळीक्विंटल433535017511150
लासलगावउन्हाळीक्विंटल1181060021001570
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल510450018001550
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1438450016961550
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल42320015951450
पैठणउन्हाळीक्विंटल164130019001400
संगमनेरउन्हाळीक्विंटल430920020011100
मनमाडउन्हाळीक्विंटल200030016751400
कोपरगावउन्हाळीक्विंटल771250016511375
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल2949650019001500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1710040020991500
पारनेरउन्हाळीक्विंटल569820022001550
साक्रीउन्हाळीक्विंटल1150050017001250
भुसावळउन्हाळीक्विंटल12100015001200
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल182435019001350
रामटेकउन्हाळीक्विंटल10100015001400
देवळाउन्हाळीक्विंटल726040017001550
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक