Join us

Kanda Market : 31 ऑगस्ट रोजी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 18:00 IST

Kanda Market : आज ३१ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ३२ हजार ६०७  क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज ३१ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ३२ हजार ६०७  क्विंटलची आवक झाली. यामध्ये कांद्याला कमीत कमी ०१ हजार रुपयांपासून ते १८०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला (Unhal kanda market) अहिल्यानगर जिल्ह्यात कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १३०० रुपये तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कमीत कमी २०० रुपये तरी सरासरी १००० रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याची ११ हजार ८०८ क्विंटल आवक झाली. तर कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १०८३ रुपये दर मिळाला. 

तसेच सातारा जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १३५० रुपये तर लोकल कांद्याला सर्वाधिक १८०० रुपये असा सरासरी दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२७० रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला सरासरी १२०० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे दर 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/08/2025
अहिल्यानगर---क्विंटल682960017001200
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल696830018001300
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल191520013001000
पुणे---क्विंटल474622517501275
पुणेलोकलक्विंटल1180860015671083
सातारा---क्विंटल323100017001350
सातारालोकलक्विंटल15100023001800
सोलापूरलोकलक्विंटल3110015001270
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)32607 
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक