Join us

Kanda Market : लासलगावसह राज्यातील कांदा बाजारात काहीशी सुधारणा, काय दर मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:53 IST

Kanda Market : राज्यातील कांदा बाजारात काहीशी सुधारणा होताना दिसून येत असल्याचे चित्र आहे, आज काय भाव मिळाले, ते पाहुयात...

Kanda Market : राज्यातील कांदा बाजारात (Kanda Market) काहीही सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५२५ रुपये दर मिळाला. तर आज जवळपास ०१ लाख २३ हजार ५२३ क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज १३ ऑगस्ट रोजी उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) येवला बाजारात सरासरी १४७५ रुपये, कळवण बाजारात १२५१ रुपये, मनमाड बाजारात १५१० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १६५० रुपये, भुसावळ बाजारात १२०० रुपये, दिंडोरी बाजारात १७११ तर देवळा बाजारात १५५० दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, जळगाव बाजारात ८६२ रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये तर शिरपूर बाजारात ११२५ रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तरी सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/08/2025
अकलुज---क्विंटल27330017001100
कोल्हापूर---क्विंटल464450021001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18013001450875
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल370180022002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11579120019001550
खेड-चाकण---क्विंटल7500100017001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल109730022501500
सातारा---क्विंटल145100020001500
कराडहालवाक्विंटल174100016001600
सोलापूरलालक्विंटल1103410022501200
जळगावलालक्विंटल2093501387862
नागपूरलालक्विंटल1000100016001450
शिरपूरलालक्विंटल62620015001125
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल27080023001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल321450021001300
पुणेलोकलक्विंटल958550018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल21140016001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल150090017001450
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1562001400800
मंगळवेढालोकलक्विंटल9320016001400
कामठीलोकलक्विंटल2142719271677
बारामती-जळोचीनं. १क्विंटल33730017001300
नागपूरपांढराक्विंटल820150020001875
शिरपूरपांढराक्विंटल2450450450
येवलाउन्हाळीक्विंटल500032617501475
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300030016371460
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1150050016961400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल53920017001500
कळवणउन्हाळीक्विंटल875070020501251
चांदवडउन्हाळीक्विंटल800059017501560
मनमाडउन्हाळीक्विंटल140040016001510
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1260050021001650
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल354080016511500
पारनेरउन्हाळीक्विंटल470530021001450
भुसावळउन्हाळीक्विंटल5100012001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल202110019161711
देवळाउन्हाळीक्विंटल784040018001550
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र