Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : उन्हाळसह लाल कांद्याचे दर जैसे थे, नंबर १ चा कांदाही जेमतेम, वाचा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:13 IST

Kanda Market : ०२ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज मंगळवार ०२ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला १०६० रुपये, देवळा बाजारात ९५० रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला केवळ ९०० रुपये असा दर मिळाला. 

लाल कांद्याला जळगाव बाजारात सरासरी ६७५ रुपये, नागपूर बाजारात १२५० रुपये, देवळा बाजारात ९०० रुपये, उमराणे बाजारात २२०० रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला १०५० रुपये, कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १ हजार रुपये नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला ८७५ रुपये तर कळवण बाजारात उन्हाळ कांद्याला केवळ ८०२ रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/12/2025
कोल्हापूर---क्विंटल314850018001000
अकोला---क्विंटल26540012001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19693501350850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल620120025001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल867050019001200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल9465100020101350
सोलापूरलालक्विंटल172821002300900
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल360300800550
जळगावलालक्विंटल16363751000675
नागपूरलालक्विंटल124080014001250
देवळालालक्विंटल5603001150900
उमराणेलालक्विंटल450080044702200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल216450018001150
पुणेलोकलक्विंटल1153840017001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13120018001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल3584001400900
कल्याणनं. १क्विंटल370013001000
कल्याणनं. २क्विंटल370015001100
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10001501192700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल300040014611050
कळवणउन्हाळीक्विंटल118501501851801
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल10405001400925
देवळाउन्हाळीक्विंटल54001501350950

 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Prices Steady for Summer and Red Onions Today

Web Summary : On Tuesday, December 2nd, onion arrivals in Maharashtra markets reached 87,000 quintals. Prices varied: Lasalgaon saw ₹1060 for summer onions, Deola ₹950, and Solapur ₹900 for red onions. Umrane recorded the highest rate for red onions at ₹2200.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र