Join us

Kanda Market : 21 जुलै रोजी उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:01 IST

Kanda Market : यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ८४ हजार ७३० क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. 

Kanda Market : आज सोमवार २१ जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ०१ लाख ५९ हजार ८०७ क्विंटल कांद्याची (Kanda Avak) आवक झाली. यात कमीत कमी ७६० रुपयांपासून ते सरासरी १६५० रुपयांपर्यंत दर मिळाला.  यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ८४ हजार ७३० क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. 

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४२५ रुपये दर मिळाला. येवला बाजारात सरासरी ११५० रुपये नाशिक बाजारात ११०० रुपये, चांदवड बाजारात १४३० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १४०० रुपये, देवळा बाजारात १३०० रुपये, परंडा बाजारात ११०० रुपये, गंगापूर बाजारात 1255 दर मिळाला. 

सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची ८४२६ क्विंटल होऊन कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात १००० रुपये, नागपूर बाजारात १४५० रुपये हिंगणा बाजारात १९०० रुपये, तसेच पुणे मोशी बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/07/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल1000140017001550
अहिल्यानगरनं. २क्विंटल83070013001050
अहिल्यानगरनं. ३क्विंटल820300600450
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3239015017501175
अकोला---क्विंटल34760016001200
चंद्रपुर---क्विंटल370150020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13922201300760
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीनग44525014101255
धाराशिवउन्हाळीक्विंटल12650015001100
धुळेलालक्विंटल74650010501000
जळगावलोकलक्विंटल180080013001200
जळगावलालक्विंटल10123751272825
कोल्हापूर---क्विंटल442450018001000
मंबई---क्विंटल13836100017001350
नागपूरलालक्विंटल2003125018501675
नागपूरपांढराक्विंटल168060016001350
नाशिकउन्हाळीक्विंटल8473039615661256
पुणेनं. १क्विंटल42140017501400
पुणेलोकलक्विंटल46860016001100
सांगली---क्विंटल40100017001650
सांगलीलोकलक्विंटल264150018501175
सातारा---क्विंटल107100020001500
साताराहालवाक्विंटल75100016001600
सोलापूरलोकलक्विंटल12320017001400
सोलापूरलालक्विंटल842610021001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)159807 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिक