Join us

Kanda Market : उन्हाळसह लाल, गोल्टी, पांढऱ्या कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:40 IST

Kanda Market : पावसाने धुमाकूळ घातला असून दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

Kanda Market : एकीकडे राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. आज देखील कांदा दरात घसरण झाली. लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०८० रुपये दर मिळाला. 

आज २३ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एकूण ७२ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला नाशिक जिल्ह्यात सरासरी १०२१ रुपये, नागपूर जिल्ह्यात १६०० रुपये, जळगाव जिल्ह्यात १००० रुपये दर मिळाला.

तर नागपूर जिल्ह्यात लाल कांद्याला १३०० रुपये, सोलापूर जिल्ह्यात ११०० रुपये तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला ११६७ रुपये, सांगली जिल्ह्यात १०५० रुपये तर मुंबईमध्ये १२५० रुपये दर मिळाला. अमरावती जिल्ह्यात लोकल कांद्याला १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/09/2025
कोल्हापूर---क्विंटल149440018001000
अकोला---क्विंटल18250015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27354001350875
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल550150022001900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9132100015001250
खेड-चाकण---क्विंटल25070014001100
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल42830018001250
सातारा---क्विंटल130100017001350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7450100015501250
कराडहालवाक्विंटल9950015001500
सोलापूरलालक्विंटल701810022001100
नागपूरलालक्विंटल1000100014001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल24050023001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल77250016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल11110013001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल4965001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल27003001070700
वाईलोकलक्विंटल15100017001500
कल्याणनं. १क्विंटल3130014001350
कल्याणनं. २क्विंटल3130013501320
नागपूरपांढराक्विंटल680140018001700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल12002501170900
लासलगावउन्हाळीक्विंटल426050015011080
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल300040013701075
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल70002501280980
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल46620012801050
मनमाडउन्हाळीक्विंटल10002001171900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल945040018041225
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल32805001160925
भुसावळउन्हाळीक्विंटल2080012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल55255025832570
रामटेकउन्हाळीक्विंटल12150017001600
देवळाउन्हाळीक्विंटल735020012401050
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र