Join us

Kanda Market : रविवारी उन्हाळ कांद्यासह लोकल कांद्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:30 IST

Kanda Market : आज रविवार २७ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) ३५ हजार २४२ क्विंटल आवक झाली.

Kanda Market :  आज रविवार २७ जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) ३५ हजार २४२ क्विंटल आवक झाली. यात कांद्याला कमीत कमी ८०० रुपयापासून तर सरासरी १६०० पर्यंत दर मिळाला. आज सर्वाधिक आवक ही पुणे बाजारात ८ हजार ५६३ क्विंटलची झाली.

उन्हाळ कांद्यामध्ये (Unhal kanda market) अकोले बाजारात कमीत कमी १२५ तर सरासरी १२३० रुपये, पारनेर बाजारात सरासरी १३०० रुपये, भुसावळ बाजारात सरासरी १००० रुपये, वैजापूर शिऊर बाजारात १२५० रुपये तर रामटेक बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला (Lokal Kanda Market) कमीत कमी ५०० तर सरासरी ११०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात सरासरी १२५० रुपये, जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी १६०० रुपये, दर मिळाला.

दुसरीकडे शिऊर कांदा मार्केटला सरासरी १२५० रुपये, सातारा बाजारात १५०० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात केवळ ८०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/07/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39163001300800
दौंड-केडगाव---क्विंटल163320018001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल125030018001250
सातारा---क्विंटल407100020001500
राहता---क्विंटल723860017001200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3440100019001600
पुणेलोकलक्विंटल856350017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल54070016001150
अकोलेउन्हाळीक्विंटल184712516011231
पारनेरउन्हाळीक्विंटल394920018001300
भुसावळउन्हाळीक्विंटल2880012001000
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल238530014001250
रामटेकउन्हाळीक्विंटल35140016001500
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र