Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajarbhav : कांद्याच्या दरात सुधारणा, नाशिकमधील लासलगाव, पिंपळगावमध्ये काय दर मिळतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:15 IST

Kanda Bajarbhav : आज १५ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ९३ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : कांद्याच्या दरात हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. आज १५ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ९३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७५१ रुपये तर सरासरी २२०० रुपये तर लाल कांद्याला कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी २३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

त्याचबरोबर इतर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला येवला बाजारात सरासरी १८६० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १९०० रुपये, देवळा बाजारात २३०० रुपये तर मनमाड बाजारात २१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळकांद्याला २४५० रुपये असा दर मिळाला. 

दुसरीकडे लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १६०० रुपये, देवळा बाजारात सरासरी २४०० रुपये, येवला बाजारात १७०० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १८५० रुपये तर शेवगाव बाजारात नंबर एकच्या कांद्याला सरासरी २२०१ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/12/2025
कोल्हापूर---क्विंटल466380040001900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल867120030002100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल300130025001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12176100030002000
विटा---क्विंटल40200027002500
सातारा---क्विंटल128200030002500
कराडहालवाक्विंटल24950013001300
सोलापूरलालक्विंटल2216520035001600
येवलालालक्विंटल70040022011700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल300080028112350
मनमाडलालक्विंटल35062125512000
देवळालालक्विंटल120040026552400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल336480030001900
पुणेलोकलक्विंटल9421100027001850
पुणे- खडकीलोकलक्विंटल2670013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8170024002050
पुणे-मोशीलोकलक्विंटल66770022001450
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल50090020501800
मंगळवेढालोकलक्विंटल12340025001800
कामठीलोकलक्विंटल12153020301780
बारामती-जळोचीनं. १क्विंटल44770032702100
शेवगावनं. १क्विंटल740150030002200
शेवगावनं. २क्विंटल630100014001300
शेवगावनं. ३क्विंटल290300900650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल850050047532450
येवलाउन्हाळीक्विंटल430045026021850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल80045221011700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल100040024001850
सिन्नरउन्हाळीक्विंटल54250025852250
कळवणउन्हाळीक्विंटल575040030651500
मनमाडउन्हाळीक्विंटल60060023512100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल500040025521900
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल31099123622125
देवळाउन्हाळीक्विंटल400040027002300
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price Improvement: Rates in Nashik's Lasalgaon, Pimpalgaon Markets

Web Summary : Onion prices are gradually improving. Lasalgaon market saw rates up to ₹2300/quintal for red onions. Other markets like Yeola and Pimpalgaon Baswant also saw good prices.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक