Join us

Kanda Market : आज रविवारी कांद्याला प्रति क्विंटल काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:52 IST

Kanda Market : आज रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी कांद्याला काय दर मिळाले, ते पाहुयात..

Kanda Market :  आज रविवार दि. ०७ सप्टेंबर रोजी १३ हजार १९७ क्विंटल कांदा आवक (Kanda Market) झाली. यातील सर्वाधिक आवक अहिल्यानगर  बाजारात झाली. कमीत कमी ८०० रुपयांपासून ते सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला (Kanda Awak) कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १५०० रुपये, पुणे -पिंपरी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. 

पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १३७५ रुपये, रामटेक बाजारात कमीत कमी १२०० रुपये तर सरासरी १३०० रुपये, राहता बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/09/2025
सातारा---क्विंटल365100020001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल30100014001200
मंगळवेढालोकलक्विंटल72001000800
पारनेरउन्हाळीक्विंटल652530021001375
रामटेकउन्हाळीक्विंटल36120015001300
राहताउन्हाळीक्विंटल623440018501300
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक