Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : कांद्याचे दर तळाला, वाचा 28 नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:19 IST

Kanda Bajar Bhav : कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली असून आता हे दर कमीत कमी शंभर रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत.

Kanda Bajar Bhav :    पुन्हा एकदा कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली असून आता हे दर कमीत कमी शंभर रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहेत. आज लासलगाव निफाड मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ९५० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११२५ रुपये असा दर मिळाला.  

आज २८ नोव्हेंबर रोजी गंगापूर बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी १५० रुपये तर सरासरी ९०० रुपये भुसावळ बाजारात सरासरी १२०० रुपये, पारनेर बाजारात ११५० रुपये, कोपरगाव बाजारात ९०० रुपये, नाशिक बाजारात ९२० रुपये तर येवला बाजारात केवळ ५५० रुपये असा दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये देखील ९०० रुपये, धाराशिव बाजारात ११५० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १ हजार रुपयांचा दर मिळाला आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १२५० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/11/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1605933317081050
अकोला---क्विंटल75640015001000
अमरावतीलालक्विंटल4806001200900
चंद्रपुर---क्विंटल220130025001800
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल20011501555900
धाराशिवलालक्विंटल3370016001150
जळगावउन्हाळीक्विंटल63100015001200
जालना---क्विंटल1583001620900
कोल्हापूर---क्विंटल389450018001000
मंबई---क्विंटल1034560019001250
नागपूरलोकलक्विंटल14151020101760
नागपूरलालक्विंटल23100015001233
नाशिकउन्हाळीक्विंटल269092551366830
नाशिकपोळक्विंटल75050048512500
पुणे---क्विंटल675833319001133
पुणेलोकलक्विंटल1304450015501025
पुणेचिंचवडक्विंटल9697100020101450
सांगलीलोकलक्विंटल188750017501150
सोलापूर---क्विंटल35530015001000
सोलापूरलोकलक्विंटल8210015801000
सोलापूरलालक्विंटल151891002550900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)108717 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market Crash: District-wise Rates on November 28th

Web Summary : Onion prices plummet. Lasalgaon: ₹300-₹950. Solapur's red onions: ₹100-₹900. Mumbai: ₹1250. Total arrival: 108717 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती