Join us

Kanda Market : आज 17 सप्टेंबरला कांद्याला जिल्हानिहाय काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:15 IST

Kanda Market : आज १७ सप्टेंबर रोजी लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाले, ते पाहुयात..

Kanda Market : आज १७ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजारात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. लासलगाव बाजारात (Lasalgoan Kanda Market) कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात सरासरी ११७० रुपये दर मिळाला होता. 

येवला बाजारात सरासरी ९५० रुपये, कळवण बाजारात १०५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११५० रुपये, रामटेक बाजारात १२०० रुपये, तर देवळा बाजारात  ११०० रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात ९०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ९५० रुपये, कर्जत (अहिल्यानगर) बाजारात ९०० रुपये, मंगळवेढा बाजारात ९०० रुपये दर मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १०५० रुपये, शिरुर-कांदा मार्केटमध्ये १२५० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात ७०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/09/2025
अहिल्यानगर---क्विंटल176091001640870
अहिल्यानगरलोकलक्विंटल1573001300900
अकोला---क्विंटल25060015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23193001100700
धुळेलालक्विंटल1405001100900
जळगावलोकलक्विंटल6006001102980
जळगावउन्हाळीक्विंटल226001000800
कोल्हापूर---क्विंटल28664001900900
मंबई---क्विंटल1014880013001050
नागपूरलालक्विंटल1682150017001663
नागपूरउन्हाळीक्विंटल10100014001200
नाशिकउन्हाळीक्विंटल4994431014901065
पुणे---क्विंटल144365017501375
पुणेनं. १क्विंटल58730014001150
पुणेलोकलक्विंटल702585016001225
सांगलीलोकलक्विंटल297860020001300
सातारा---क्विंटल83100020001500
सोलापूरलोकलक्विंटल13510014001100
सोलापूरलालक्विंटल1000710022001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)108005
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक