Join us

सोमवार २९ सप्टेंबर रोजी कांद्याला सरासरी काय भाव मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:37 IST

Kanda Market : आज २९ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख १२ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :   आज २९ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख १२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६७ हजार क्विंटल आवक झाली. लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

तसेच येवला बाजारात ९०० रुपये, संगमनेर बाजारात ९२५ रुपये, मनमाड बाजारात १००० रुपये, सटाणा बाजारात १९९० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार १३०० रुपये, तर देवळा बाजारात ११०० रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात सरासरी ७०० रुपये, नागपूर बाजारात १३२५ रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ९५० रुपये दर मिळाला. मंगळवेढा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

सविस्तर बाजारभाव पाहुयात...

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/09/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल930100014501225
अहिल्यानगरनं. २क्विंटल1090600900750
अहिल्यानगरनं. ३क्विंटल680200500350
अहिल्यानगरलोकलक्विंटल1523001200800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल60361501626963
अकोला---क्विंटल19050014001100
अमरावतीलोकलक्विंटल30960024001500
चंद्रपुर---क्विंटल354150020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22942501200725
धुळेलालक्विंटल9104001140700
जळगावलोकलक्विंटल65006001011900
कोल्हापूर---क्विंटल19194001700900
मंबई---क्विंटल772880014001100
नागपूरलोकलक्विंटल3156020601810
नागपूरलालक्विंटल1542105017001488
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नाशिकउन्हाळीक्विंटल6765236714151055
पुणेलोकलक्विंटल547373315331133
सांगलीलोकलक्विंटल146450017001100
सातारा---क्विंटल200100020001500
सातारालोकलक्विंटल100100020001600
साताराहालवाक्विंटल15050014001400
सोलापूरलोकलक्विंटल6425017301500
सोलापूरलालक्विंटल582410023501100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)112564
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices on September 29: Market rates and detailed analysis.

Web Summary : On September 29th, markets saw 1.12 lakh quintals of onion arrivals. Nashik led with 67,000 quintals. Prices varied: Lasalgaon ₹1100, Solapur ₹1100, Nagpur ₹1325. Detailed rates available per district.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक