Join us

Kanda Market : सोलापूर, नागपूरसह नाशिकमध्ये कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:28 IST

Kanda Market : आज १६ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर

Kanda Market :  आज १६ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) ९७ हजार ५५१ क्विंटल आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपये ते सरासरी १५७५ रुपये दर मिळाला. तर नाशिक जिल्ह्यात ४६ हजार ४०२ क्विंटल कांदा आवक झाली. 

उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कळवण बाजारात १३०० रुपये, पैठण बाजारात १३५० रुपये, चांदवड बाजारात १५८० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १६०० रुपये, साक्री बाजारात १२०० रुपये, दिंडोरी बाजारात १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, धुळे बाजारात सरासरी १४०० रुपये, नागपूर बाजारात १६०० रुपये तर वडूज बाजारात १५०० रुपये दर मिळाला.

तसेच पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १३०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १५५० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सर्वाधिक १८७५ रुपये असा सरासरी दर मिळाला. 

Kanda Market : बांगलादेशकडून कांदा आयात सुरु झाली? बॉर्डरवर काय परिस्थिती, वाचा सविस्तर 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/08/2025
कोल्हापूर---क्विंटल634550021001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21504001500950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल310180022002000
विटा---क्विंटल40150021002000
सोलापूरलालक्विंटल1862110022001200
धुळेलालक्विंटल49059015001400
नागपूरलालक्विंटल600100018001600
वडूजलालक्विंटल40100020001500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30950026001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल466450019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल71580018001300
मंगळवेढालोकलक्विंटल16102017001450
नागपूरपांढराक्विंटल340150020001875
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल818460017801600
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल93820016201475
कळवणउन्हाळीक्विंटल885040019001300
पैठणउन्हाळीक्विंटल43342016001350
चांदवडउन्हाळीक्विंटल850058018001580
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980050021261600
साक्रीउन्हाळीक्विंटल1605080018101200
भुसावळउन्हाळीक्विंटल1180012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल130120016161400
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक