Join us

Kanda Market : सोलापूर बाजारात दर घसरले, लासलगाव कांदा मार्केटला काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:18 IST

Kanda Market : आज ६ ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा बाजारात बाजारभावाची काय स्थिती आहे, कुठे काय दर मिळाले?

Kanda Market : आज ६ ऑगस्ट रोजी सोलापूर बाजारात लाल कांद्याचे (Lal Kanda Market) दर घसरले आहेत. प्रतिक्विंटल सरासरी ८०० रुपये दर मिळाला आहे. तर काल १००० रुपयांचा दर मिळाला होता.

तर आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६५१ रुपये तर सरासरी १३२५ रुपये दर मिळाला. 

आज पाच ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Unhal Kanda Market) एकूण एक लाख ११ हजार ६३७ क्विंटल झाली. आज उन्हाळा कांद्याला नाशिक बाजारात ८३० रुपये, सिन्नर बाजारात १२०० रुपये...

मनमाड बाजारात १२०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३२५ रुपये, पारनेर बाजारात १२७५ रुपये, रामटेक बाजारात १६०० रुपये तर देवळा बाजारात १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला धुळे बाजारात 1000 रुपये नागपूर बाजारात १४५० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी १५०० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये ११५० रुपये, अकोला बाजारात १२०० रुपये, तर अकलूज बाजारात ११०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/08/2025
अकलुज---क्विंटल14520016001100
कोल्हापूर---क्विंटल39304001700800
अकोला---क्विंटल19070016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21403001300800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल984080015001150
खेड-चाकण---क्विंटल150100018001400
सातारा---क्विंटल72100020001500
सोलापूरलालक्विंटल114411001700800
धुळेलालक्विंटल11750011901010
नागपूरलालक्विंटल180070017001450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31070023001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल318550016001050
पुणेलोकलक्विंटल916950016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19100017001350
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल90080012171150
मंगळवेढालोकलक्विंटल4120015501500
औसालोकलक्विंटल3100017001433
कामठीलोकलक्विंटल4132618261576
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल800020013261075
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400025013111150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300031013911250
सिन्नरउन्हाळीक्विंटल194130013011200
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल53620013111200
मनमाडउन्हाळीक्विंटल140020013311200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980040020601325
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल412560015001175
पारनेरउन्हाळीक्विंटल703320017001275
भुसावळउन्हाळीक्विंटल3380012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल10150018001600
देवळाउन्हाळीक्विंटल730027513651200
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डसोलापूर