Join us

Kanda Market : 09 जुलै रोजी नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:50 IST

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत, तर आज 9 जुलै रोजीचे बाजारभाव पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज ०९ जुलै रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला १४५१ रुपये असा सरासरी दर मिळाला. तर काल या बाजारात १४५० रुपये असा दर मिळाला होता. नाशिक जिल्ह्यात आज उन्हाळ कांद्याची ६९ हजार २३८ क्विंटलची झाली. 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची ८ हजार ७४५ झाली. यावेळी कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये दर मिळाला. तर काल या बाजारात सरासरी १२०० रुपये दर मिळाला होता. नागपूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १४५० रुपये दर मिळाला. 

अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये सरासरी १४५० रुपये आणि पुणे पिंपरी बाजारात सरासरी १६५० रुपये दर मिळाला. याच कांद्याला मंगळवेढा बाजारात १८०० रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, पारनेर बाजारात सरासरी १५०० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये तर देवळा बाजारात १५२५ रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/07/2025
अकलुज---क्विंटल25520016001000
कोल्हापूर---क्विंटल172750022001200
अकोला---क्विंटल10550018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल76465016001125
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8344110018001450
खेड-चाकण---क्विंटल60090018001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल83030019001300
सातारा---क्विंटल49100020001500
सोलापूरलालक्विंटल874510020001000
नागपूरलालक्विंटल100070017001450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल370022001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल203350020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6140019001650
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल70080014511280
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल4030015001000
वाईलोकलक्विंटल18100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल12440029301800
नागपूरपांढराक्विंटल64060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल700035014981150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500052514411225
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल510060016611500
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल95004001540985
सिन्नरउन्हाळीक्विंटल137830015701375
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल67020015601400
कळवणउन्हाळीक्विंटल585040020001375
चांदवडउन्हाळीक्विंटल650050017501450
मनमाडउन्हाळीक्विंटल150030016011400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1620045021251425
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल328070014521200
पारनेरउन्हाळीक्विंटल392920020001500
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
देवळाउन्हाळीक्विंटल726030016851525
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक