Join us

Kanda Market : 1 सप्टेंबरला राज्यातील कुठल्या मार्केटमध्ये कांद्याला काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:17 IST

Kanda Market : आज ०१ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सव्वा लाख क्विंटल कांदा (Kanda Avak) आवक झाली.

Kanda Market : आज लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३४० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. आज नाशिक जिल्ह्यात जवळपास ७१ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

आज ०१ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सव्वा लाख क्विंटल कांदा (Kanda Avak) आवक झाली. ही आवक सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाली. यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२०० रुपये तर धुळे बाजारात सरासरी ०१ हजार रुपये दर मिळाला.  दुसरीकडे पुणे पिंपरीसह मंगळवेढा बाजारात देखील १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १३०० रुपये, अकोला बाजारात १२०० रुपये, कोल्हापूर बाजारात १००० रुपये तर नंबर एकच्या कांद्याला शेवगाव बाजारात १३७५ रुपये दर मिळाला.

वाचा सविस्तर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/09/2025
कोल्हापूर---क्विंटल398450019001000
अकोला---क्विंटल28560016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल300150030002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13309100016001300
विटा---क्विंटल40100018001500
कराडहालवाक्विंटल15050016001600
सोलापूरलालक्विंटल1557910022501200
धुळेलालक्विंटल30345012001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल272950018501175
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1080016001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल41370016001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल90080012511100
वाईलोकलक्विंटल15100023001800
मंगळवेढालोकलक्विंटल18810017001200
शेवगावनं. १क्विंटल2130120015001375
शेवगावनं. २क्विंटल14507001100950
शेवगावनं. ३क्विंटल784200600450
येवलाउन्हाळीक्विंटल700025213741050
लासलगावउन्हाळीक्विंटल912060017001340
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450060015411330
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1650020014251100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल100420013251175
चांदवडउन्हाळीक्विंटल820024015951350
मनमाडउन्हाळीक्विंटल200030014621300
लोणंदउन्हाळीक्विंटल24050015001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800050017501300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल537070013681150
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक